घावन घाटले

घावन :- तांदूळ स्वच्छ धुवून सावलीत वाळवावे. नंतर दळून आणावे.आपल्या अंदाजाने पीठ घ्यावे. त्यात थोडे मीठ व पाणी घालून धिरड्यासाठी पीठ भिजवतो तसे भिजवावे. सपाट तव्याला तेलाचाहात फिरवून त्यावर वरील पिठाची धिरडी घालावी. ह्याला घावन […]

पुरणपोळी

साहित्य:- अर्धा किलो हरभरा डाळ, पाव किलो गूळ, पाव किलो साखर, एक चमचा वेलची पूड, एक चमचा जायफळ पूड, चिमूटभर मीठ, मैद्याच्या चाळणीने चाळलेली कणीक दीड वाटी, पाव वाटी मैदा, लाटायला तांदूळ पिठी, अर्धी वाटी […]

कटाची आमटी

साहित्य:- पुरणासाठी चण्याची डाळ शिजल्यावर चाळणीत घालून जास्तीचे पाणी काढून घ्यावे. हे डाळीचे पाणी म्हणजेच “कट’. चार वाट्या कट, छोट्या लिंबाएवढ्या चिंचेचा कोळ, पाव वाटी गूळ, दोन आमसुले, काळा मसाला दोन चमचे, तिखट-मीठ चवीनुसार, तमालपत्र […]

कानवले

साहित्य:- दोन वाटी मैदा, चवीला मीठ, चार मोठे चमचे तेलाचे मोहन, साटा ः अर्धी वाटी कोणतेही वनस्पती तूप, पाउण वाटी कॉर्नफ्लोअर. सारण:- एक वाटी सुक्याा खोबऱ्याचा कीस, अडीच वाटी पिठीसाखर, अर्धी वाटी खसखस, एक वाटी […]

दही भात

साहित्य:- १०० ग्रॅम तांदूळ, २ कप दही, १ आलेचा तुकडा, हिरव्या मिरच्या, १/२ चमचा मीठ, १/४ चमचा मोहरीची डाळ, कोथिंबीर, १ चमचा, नारळाचा कीस, १/२ चमचा मोहरी, १/२ चमचा जिरं, १/४ चमचा मेथी, २ चिमटी […]

मिश्र कडधान्यांचा चिवडा

साहित्य – गव्हाच्या लाह्या, ज्वारीच्या लाह्या, धानलाह्या, मूग डाळ, मसूर डाळ, मटकी, हरभरा डाळ, हिरवे वाटाणे, काबुली चणे, शेंगदाणे, काजू, बेदाणे, खोबर्यावचे काप, तेल, मीठ, लाल तिखट, हळद, सायट्रिक अँसिड, साखर, गरम मसाला, हिंग, खसखस, […]