वसंत दिगंबर कुलकर्णी

अभ्यासू समीक्षक

अभ्यासू समीक्षक वसंत दिगंबर कुलकर्णी यांचा जन्म २३ ऑगस्ट १९२३  रोजी झाला.

“लीळाचरित्र : एक अभ्यास”, “केशवसुतांचे अंतरंग”, “अर्वाचीन मराठी सारस्वतकार”, “संतसाहित्याची संकल्पना” ही त्यांची उल्लेखनीय पुस्तके.

 

Vasant Digambar Kulkarni

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*