ठाकरे, उद्धव

Thackeray, Uddhav

महाराष्ट्रातील अत्यंत आक्रमक आणि सर्वाधिक लोकाधार असलेल्या शिवसेनेचे पक्षप्रमुख.

बाळासाहेब ठाकरे यांनी स्थापन केलेल्या शिवसेनेचे नेतृत्त्व श्री उद्धव ठाकरे यांच्याकडे कार्याध्यक्षपदाच्या रुपाने आले. बाळासाहेबांच्या निधनानंतर सहाजिकच ते पक्षप्रमुख झाले. त्यानंतर त्यांच्या नेतृत्त्वाखाली पक्षाने लोकसभा आणि महाराष्ट्र विधानसभा निवडणूकीत चांगली कामगिरी केली. शिवसेना आज महाराष्ट्रात सत्ताधारी पक्षात आहे.

श्री उद्धव ठाकरे हे एक सुप्रसिद्ध छायाचित्रकार आणि चित्रकारही आहेत. त्यांना कलाकार, शेतकरी आणि वारकरी यांच्याविषयी जिव्हाळा आहे.

श्री उद्धव ठाकरे यांचा विस्तृत परिचय वाचण्यासाठी येथे क्लिक करा.

## Uddhav Thackrey

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*