देसाई, सुभाष

Subhash Desai

सुभाष देसाई हे शिवसेनेचे ज्येष्ठ नेते आहेत. ते महाराष्ट्राचे उद्योगमंत्री आहेत.

सुभाष देसाई यांनी शिवसेना पुरस्कृत `स्थानिक लोकाधिकार समिती’ची बांधणी केली आहे.

 

 

 

अधिक माहितीसाठी सुभाष देसाई यांची वेबसाईट 

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*