देशमुख, शाम जयवंत

शिवसेनेच्या स्थापनेपासून शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या विश्वासू सैनिकांपैकी एक असलेले श्री शामराव देशमुख हे एक नावाजलेले बॅन्करही आहेत. मुंबईतील सीकेपी बॅंकेचे ते माजी अध्यक्ष आणि विद्यमान ज्येष्ठ संचालक आहेत.

भारतीय विद्यार्थी सेनेच्या संघटनात्मक बांधणीमध्ये त्यांचा मोलाचा सहभाग आहे. मार्मिक या साप्ताहिकातून त्यांनी विविध विषयांवर विपुल लेखन केले आहे. व्यवसायाने ते ते वास्तुशास्त्रज्ञ आहेत. मुंबईतील संयुक्त महाराष्ट्र स्मारकाच्या उभारणीत त्यांचा मोलाचा हातभार आहे.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*