संजय केळकर

भाजपचे ठाणे शहराचे आमदार

श्री संजय केळकर हे ठाणे शहराचे आमदार आहेत. ते २०१४ च्या निवडणूकीत भारतीय जनता पक्षाकडून महाराष्ट्र विधानसभेवर निवडून गेले. १९८५ पासून सतत शिवसेनेच्या ताब्यात असलेला हा मतदारसंघ केळकर यांनी २०१४ मध्ये काबिज करुन शिवसेनेला धक्का दिला.

ते राजकारणासोबतच विविध सामाजिक संस्थांशी संबंधित आहेत.

 

# Sanjay Mukund Kelkar
BJP MLA – Thane Constituency

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*