खारकर, प्रकाश गजानन

माणसाचे अक्षर हा त्याचा मनाचा आरसा असतो असं म्हणतात. आपल्या हस्ताक्षरावर आपलं मन कसं आहे हे खरोखरच कळतं का? असा प्रश्न कुणी विचारला तर त्याला उत्तर होय असंच येईल; कारण ठाण्यातील श्रेष्ठ सुलेखनकार आणि चित्रकार गजानन खारकर यांच्या हस्ताक्षराइतकंच त्यांच मनंही सुवाच्च आहे.

१९८८ साली जी.डी. आर्ट ही पदविका वांद्र्याच्या एल.एस. रहेजा स्कुल ऑफ आर्ट मधून पूर्ण केलेल्या गजानन खारकर यांनी आर्ट प्लाझा सन २००७/०८/०९, चातक शो २००९ ही प्रदर्शन भरवली.

त्यांना २०११ चा आर्टिस्ट सेंटरचा पुरस्कार प्राप्त झाला आहे.

<!– – चित्रकार

पत्ता : १०, वैभव चाळ, वीर सावरकर नगर, मीठ बंदर रोड, कोपरी, ठाणे (पू.)

कार्यक्षेत्र : चित्रकला

भ्रमणध्वनी : ९२२३२११२२७
–>

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*