नाशिककर, पियुश

२९ ऑक्टोबर १९८३  मध्ये नाशिक तेथे जन्मलेल्या पियुष नाशिककर हे मराठी पत्रकारितेद्वारे मराठीचा प्रचार व प्रसार करण्याची सतत मनिषा बाळगणारा एक तरूण पत्रकार आहे. आधुनिक व इंग्रजी वातावरणात राहिलेला वाढलेला असला तरी मराठीशी त्याची असलेली नाळ अजुन तुटलेली नाही. लोकमत या नामांकित वृत्तपत्राच्या मुंबई आवृत्तीचा उपसंपादक म्हणून व दक्ष पत्रकार म्हणून त्याची ओळख सर्वपरिचीत आहे. श्री डाह्याभाई बिटको हायस्कुलमधुन त्याने नाशिक येथे शालेय शिक्षण घेतले. पुणे विद्यापीठ येथे पदवी शिक्षण घेत असताना अनेक चाकोरीबाहेरील कामे त्यानी केल्या आहेत.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*