अहिर, हंसराज गंगाराम

Ahir, Hansraj Gangaram

अहिर, हंसराज गंगाराम

हंसराज अहिर हे १६ व्या लोकसभेचे सभासद असून सध्या भारताचे गृहराज्यमंत्री आहेत.

ते महाराष्ट्रातील चंद्रपूर लोकसभा मतदारसंघाचे भारतीय जनता पक्षाकडून गेल्या ४ लोकसभांमध्ये प्रतिनिधित्त्व करत आहेत.

 

अधिक माहितीसाठी वाचा… 

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*