आचार्य आनंदऋषीजी महाराज

आनंदऋषी महाराज यांनी समाजातील विविध संप्रदायींना संघटीत करण्याचे कार्य केले. त्यांच्या अलौकिक कार्याने ते श्रमण संघाचे प्रमुख मानले जाऊ लागले. […]

संत गाडगेबाबा

समाजात धर्माच्या नावाखाली होत असलेला अन्याय, अत्याचार, अनीती दूर करण्यासाठी ते जीवनाच्या शेवटच्या क्षणापर्यंत झगडले. त्यांनी ५०-६० वर्षे महाराष्ट्राची निस्वार्थ बुध्दीने सेवा केली. […]

संत निवृत्तिनाथ

प्रसिद्ध नवनाथांपैकी एक असलेले संत निवृत्तिनाथ हे संत ज्ञानेश्वरांचे मोठे भाऊ आणि गुरु होते. नाथ संप्रदायातील गहिनीनाथांनी निवृत्तिनाथांना दीक्षा दिली. ज्ञानेश्वर, सोपानदेव, मुक्ताई, निवृत्तिनाथ ह्या चार भावंडांमधे निवृत्तिनाथ हे थोरले होते. निवृत्तीनाथांनी ज्ञानदेव, सोपानदेव आणि […]

गुलाबराव महाराज

(६ जुलै १८८१-२० सप्टेंबर १९१५) विदर्भातील एक सत्पुरूष. अमरावतीजवळ माधान येथे जन्म. चार महिन्याचे असतानाच त्यांना अंधत्व आलें. जातीने कुणबी. बालपणापासून ज्ञानेश्वरीचा व्यासंग. स्वतःला ज्ञानेश्वरीकन्या व कृष्णपत्नी मानून मंगळसूत्रादी स्त्रीचिन्हे ते धारन करीत. भगवतदेह अनध्यस्त, […]

कविश्वर, श्रीदत्तात्रेय धुंडिराज

राष्ट्रीय संस्कृत पंडित असणार्‍या कविश्वर श्रीदत्तात्रेय धुंडिराज कविश्वर यांनी निंबाकाचार्यांच्या ब्रह्मसूत्रावरील टीकेचे वेदान्त पारिजात सौरभ चे संशोधनाचे काम पाहिले होते. माधवाचार्यांच्या सर्वच दर्शनसंग्रहवर विस्तृत टीका लिहिली. कामकोटी पीठाने सुवर्णपदक मिळवुन देत द्वारकेच्या श्री. शंकराचार्य ह्यांनी […]

1 2 3