चिं. गं. भानु

इतिहास अभ्यासक, चरित्रलेखक, कादंबरीकार

इतिहास व तत्वज्ञानाचे अभ्यासक, चरित्रलेखक, कादंबरीकार चिं. गं. भानु यांचा जन्म २४ जुलै १८५६ रोजी झाला.

हबर्ट स्पेन्सरचे नीतिशास्त्रविषयक निबंध त्यांनी मराठीत आणले. “नाना व महादजी” ही लेखमालाही ग्रंथरूप झाली.

 

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*