भालचंद्र वामन केळकर उर्फ भालबा केळकर

नाट्यदिग्दर्शक आणि विज्ञानलेखक

प्राध्यापक भालचंद्र वामन केळकर ऊर्फ भालबा केळकर हे मराठी लेखक, नाट्यअभिनेते व रसायनशास्त्राचे प्राध्यापक होते. त्यांचा जन्म २३ सप्टेंबर १९२० रोजी झाला.

पीडीए या नाट्यसंस्थेमुळे ‘भालबा’ ओळखले जात. परंतु ‘तो तो नव्हताच’, ‘असा देव असे भक्त’ आदी पुस्तके, किशोरांसाठी विज्ञानकथा व कादंबरी असे त्यांचे भरपूर लेखनही होते.

भालबा केळकर यांचे ६ नोव्हेंबर १९८७ साली निधन झाले.

भालबा केळकर यांच्याबद्दलचा मराठीसृष्टीवरील लेख.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*