विश्वासराव, अनिकेत

Vishwasrao, Aniket

Aniket-Vishwasrao

अनिकेत विश्वासराव हा मराठी चित्रपट, नाटक, तसेच दूरचित्रवाहिनी माध्यमांतील अभिनेता आहे. महेश मांजरेकर यांच्या `फक्त लढ म्हणा’ या चित्रपटातील त्याची भूमिका लक्षात राहिल अशी होती.

`नो एन्ट्री.. पुढे धोका आहे’ आणि `पोस्टर बॉईज’ या चित्रपटातील त्याच्या भूमिकाही लक्षणीय होत्या.

## Aniket Vishwasrao

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*