मंगेश पाडगावकर

‘या जन्मावर, या जगण्यावर शतदा प्रेम करावे’, ‘भातुकलीच्या खेळामधली’, ‘शुक्रतारा मंद वारा’ यासारख्या एकापेक्षा एक लोकप्रिय गाण्यांचे गीतकार, ज्येष्ठ कवी. मंगेश पाडगावकर, विंदा करंदीकर आणि वसंत बापट या त्रयीचे एकत्रित काव्यवाचनाचे कार्यक्रम प्रचंड गाजले. त्यांनी अनेक कार्यक्रमांमधून आपल्या कविता सादर करून रसिकांचे मन जिंकले. प्रेम म्हणजे प्रेम असंत, तुमचं आमचं अगदी ‘सेम’ असतं, ही त्यांची कविता तरुनांना भुरळ घालून गेली. […]

महाबळ, अल्हाद

आल्हाद महाबळ हा ठाण्यामधील तरूण व प्रथितयश फोटोग्राफर आहे. निसर्गाचे जिवंत रूप व त्याच्या असंख्य लीला आपल्या कॅमेर्‍यामध्ये कैद करण्यापेक्षा त्याला आवड आहे. कोणत्याही सजीव गोष्टीवरील सुक्ष्म भाव व भावनांचे टिपणं, आपल्या जिवापेक्षाही जास्त जपलेल्या कॅमेर्‍यात […]

निर्मलकुमार फडकुले

लेखक, समीक्षक आणि संतसाहित्याचे अभ्यासक म्हणून निर्मलकुमार जिनदास फडकुले हे प्रसिद्ध आहेत. २० स्वलिखित, तर ७ संपादित पुस्तके त्यांच्या नावावर आहेत. […]

रमेश राजाराम मंत्री

प्रवासवर्णनकार, कथाकार, विनोदी लेखक म्हणून प्रसिध्द असलेले महाराष्ट्रातले एक सारस्वत रमेश मंत्री यांनी विपूल लेखन केले आहे. त्यांची शंभरपेक्षाही जास्त पुस्तके प्रकाशित झालेली आहेत. […]

नरसिंह चिंतामण (न.चिं.) केळकर

साहित्य व राजकारण क्षेत्रातील पुढारी, साहित्य सम्राट नरसिंह चिंतामण (तात्यासाहेब) केळकर यांनी टिळकांच्या निधनानंतर तब्बल १२ वर्षे केसरीच्या संपादकपदाची धुरा वाहिली. […]