दत्तात्रेय अनंत आपटे

“अनंततनय” नावाने काव्यलेखन

“अनंततनय” नावाने काव्यलेखन करणारे दत्तात्रेय अनंत आपटे.

“श्री महाराष्ट्र शारदामंदिर” या कवींसाठी स्थापन झालेल्या संस्थेचे ते आधारस्तंभ होते. “हृदयतरंग (भाग १ ते ३), पद्यदल आणि “श्रीमत तिलक-विजय” हे लो. टिळकांचे ओवीबद्ध चरित्र आदी काव्यपुस्तके त्यांच्या नावावर आहेत.

११ जून १९२९ रोजी त्यांचे निधन झाले.

# Dattatrey Narayan Apte
# आपटे दत्तात्रेय अनंत

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*