मराठीतील गाजलेली गाणी ऐका या विभागातून …

अरुणी किरणी – महेश काळे

महेश काळे यांच्या अरुणी किरणी ह्या गाण्याला रेडिओ मिर्ची कडून या वर्षीचे सर्वात उत्तम गाणे म्हणून नॉमिनेशन मिळाले आहे. सर्वांनी या गाण्याचा जरूर लाभ घ्यावा.

परम धर्म सत्य..

अयोध्येचा राजा ( १९३२ ) या चित्रपटातील हे गीत. गायक गोविंदराव टेंबे.

1 2 3