सुरत पिया… – राहुल देशपांडे आणि ऊस्ताद झाकीर हुसेन जुगलबंदी

सुरत पिया की… – राहुल देशपांडे आणि ऊस्ताद झाकीर हुसेन यांची जुगलबंदी. पुणे येथे २०१५ मध्ये झालेला हा कार्यक्रम. दोन दिग्गज एकत्र आल्यावर श्रोते मंत्रमुग्ध होणारच !! https://youtu.be/w7FID7J0Egg

घेई छंद मकरंद – राहुल देशपांडे आणि ऊस्ताद झाकीर हुसेन जुगलबंदी

घेई छंद मकरंद … – राहुल देशपांडे आणि ऊस्ताद झाकीर हुसेन यांची जुगलबंदी. पुणे येथे २०१५ मध्ये झालेला हा कार्यक्रम. दोन दिग्गज एकत्र आल्यावर श्रोते मंत्रमुग्ध होणारच !! https://www.youtube.com/watch?v=Qq5574qUxVc

पंडित राम मराठे – झाले युवती मना…

१९८५ मध्ये शिवाजी मंदिरात मानापमान या नाटकातील हे पद पं. राम मराठे यांनी सादर केले. तो त्यांचा ६१ वा वाढदिवस होता. ऑर्गनवर गोविंदराव पटवर्धन आणि तबल्यावर साई बॅंकर… विशेष म्हणजे आधल्याच वर्षी ऑक्टोबर १९८४ मध्ये […]