मनोरंजनाची दुनिया पहायला मिळेल इथे. नाटके, सिनेमा, ट्रेलर, गाणी आणि इतर बरंच काही …

अरुणी किरणी – महेश काळे

महेश काळे यांच्या अरुणी किरणी ह्या गाण्याला रेडिओ मिर्ची कडून या वर्षीचे सर्वात उत्तम गाणे म्हणून नॉमिनेशन मिळाले आहे. सर्वांनी या गाण्याचा जरूर लाभ घ्यावा.

सुरत पिया… – राहुल देशपांडे आणि ऊस्ताद झाकीर हुसेन जुगलबंदी

सुरत पिया की… – राहुल देशपांडे आणि ऊस्ताद झाकीर हुसेन यांची जुगलबंदी. पुणे येथे २०१५ मध्ये झालेला हा कार्यक्रम. दोन दिग्गज एकत्र आल्यावर श्रोते मंत्रमुग्ध होणारच !! https://youtu.be/w7FID7J0Egg

घेई छंद मकरंद – राहुल देशपांडे आणि ऊस्ताद झाकीर हुसेन जुगलबंदी

घेई छंद मकरंद … – राहुल देशपांडे आणि ऊस्ताद झाकीर हुसेन यांची जुगलबंदी. पुणे येथे २०१५ मध्ये झालेला हा कार्यक्रम. दोन दिग्गज एकत्र आल्यावर श्रोते मंत्रमुग्ध होणारच !! https://www.youtube.com/watch?v=Qq5574qUxVc

1 2 3 5