मराठी आडनावात ‘वाघ’

महाराष्ट्रीय आडनावात बर्‍याच प्राण्यांना महत्त्वाचं स्थान आहे हे अुदाहरणादाखल दिलेल्या काही आडनावांवरून पटतं. अस्वले, कोल्हे, लांडगे, अुंटवाले, अुंदीर, काळवीट, कुत्रे, श्वान, कोकरे, कोल्हे, खेकडे, गाढवे, गाय, गोम, घोडे, घोरपडे, घोणस, घोणसे, विंचू, अिंगळे, जिराफे, झुरळे, […]