Members Login :
Login ID :
Password :
   
मराठीसृष्टीचे काही लेखक 
डॉ. बाळ फोंडके
गजानन वामनाचार्य
जगदीश अनंत पटवर्धन
राजीव तांबे
पुरुषोत्तम आगवण
सुलक्षणा महाजन
निर्झर......
मराठी इ-मेल
आपल्या आवडीच्या कळफलकाचा (keyboard) वापर करुन मराठीत इ-मेल पाठविण्याची सोय.
व्यक्ती-संदर्भकोशाच्या कामात आपलाही सक्रिय सहभाग अपेक्षित आहे. यासाठी येथे क्लिक करा .
ताजे लेख 
हिंदुमहासभा आणि सावरकर
मांजरीच्या गळ्यात घंटी/एक अयशस्वी प्रयत्न
दासी मंथरेमधला विकल्प
भ्रष्टाचाराचे ग्लोबलायझेशन आणि उपाय !
विश्व अणू-रेणूंचे !
विज्ञान आणि अध्यात्म - पूर्ण ब्रम्ह.
आरक्षण...सोयीस्कर राजकारणाचं स्त्रोत!
सोड मागणी
कर्मचार्‍यांचे कैसे बोलणे कैसे वागणे
डॉ.अनिरुद्ध धैर्यधर जोशी, एक बहुआयामी व्यक्तिमत्व
घरोघर शिवाजी निर्माण करा!
सासरची आठवण
मराठी माणूस आणि योगविद्या
दिल्लीतील मराठी पाऊलखुणा
धोनी आणि कंपनीचा “धोबीघाट” !!!!!
गावाकडची अमेरिका
सर्वसाधारण भारतीयांच्या अमेरिकेबद्दलच्या अतिप्रगत, अत्याधुनिक, चंगळवादी कल्पनाचित्राला छेद देणारे, अमेरिकेच्या ग्रामीण अंतरंगाचे चित्रण.
अमेरिका म्हटलं की डोळ्यासमोर येतात गगनचुंबी इमारती, भव्य शॉपिंग मॉल्स, स्वच्छ आणि प्रशस्त रस्ते, सुसाट वेगाने धावणार्‍या मोटारी, सिलिकॉन व्हॅली, हॉलिवूड, डिस्नेवर्ल्डची स्वप्नमयी दुनिया, मॅक्डॉनल्ड आणि पिझ्झाहटसारख्या फास्टफूड चेन्सचं उगमस्थान.
न्यूयॉर्क, वॉशिंग्टन, लॉस एंजेलिस, शिकागो म्हणजेच काही अमेरिका नाही. या मोठ्या, अतिप्रगत शहरांच्या अल्याड-पल्याडदेखील दुसरी एक अमेरिका विखुरलेली आहे. साधंसुधं जीवन जगणारी, शेतात राबणारी, शहरी जीवनाचा वारा न लागलेली, देवभोळी – प्रसंगी कर्मठ धार्मिक – अशी ही ग्रामीण अमेरिका.
सर्वसाधारण भारतीयांच्या अमेरिकेबद्दलच्या अतिप्रगत, अत्याधुनिक, चंगळवादी कल्पनाचित्राला छेद देणारे, अमेरिकेच्या ग्रामीण अंतरंगाचे हे चित्रण.
मुळचे मुंबईकर असलेल्या डॉ.संजीव चौबळ या पशुवैद्यकाने अमेरिकेतील ग्रामीण भागातील दहा वर्षाच्या वास्तव्यातील अनुभवातून लिहिलेले एक आगळेवेगळे पुस्तक.
अधिक माहितीसाठी आणि खरेदीसाठी येथे क्लिक करा.
मराठी वृत्तपत्रांतुन....
महाराष्ट्र आणि बृहन्महाराष्ट्रातील ताज्या बातम्यांसाठी येथे क्लिक करा.........
मोफत डाउनलोडसाठी उपलब्ध - श्री गणेशाची विविध रुपे - चित्रकाराच्या कुंचल्यातून..... 
सुप्रसिद्ध चित्रकार कै कमलाकांत राजे यांच्या सिद्धहस्त कुंचल्यातून निर्माण झालेले, मराठीसृष्टी प्रस्तुत श्री गणेश कला हे इ-पुस्तक, अत्यंत नाविन्यपूर्ण कल्पनांतून साकारलेल्या श्री गणेशाच्या विविधांगी चित्रांवर आधारित असून अशाप्रकारचे कदाचित एकमेव पुस्तक असावे.
श्री गणेश ही एकच संकल्पना घेउन १०० हून जास्त, अप्रतिम कलाकृती त्यांच्या कुंचल्यातुन साकारल्या आहेत.या संक्षिप्त इ-पुस्तकात निवडक २१ कलाकृतींचा समावेश आहे. संक्षिप्त पुस्तकाची किंमत रु.१००/- असून ते मराठीसृष्टीच्या वाचकांसाठी मोफत उपलब्ध केले आहे.
मोफत डाउनलोडसाठी क्लिक करा........
सचिन तेंडुलकर
१०० शतकांच्या उंबरठ्यावर.
सचिनच्या सोनेरी कारकिर्दीवर प्रकाशझोत टाकणारे डबल क्राउन आकाराचे, मजबूत पुठ्ठा बांधणीचे, ४८० पानांचे मराठीतील एकमेव पुस्तक “जागत्या स्वप्नाचा प्रवास”.
मूळ किंमत रु.७००/-.
मराठीसृष्टीच्या वाचकांसाठी खास ५० टक्के सवलत...

फक्त रु.३५०/-
अधिक माहिती आणि खरेदीसाठी....
मराठीसृष्टीवर लिहायचंय? आपलं स्वागत आहे............ 
मराठीसृष्टी वेबपोर्टलवर मुक्तपणे लिहा. फक्त एकदाच रजिस्टर करा, नंतर केव्हाही लॉग-इन करा आणि लिहायला सुरुवात करा. अधिक माहिती आणि संपूर्ण मदतीसाठी हे छोटेसे इ-बुक डाउनलोड करा. यात आपल्या मनातल्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं मिळतील. एखाद्या प्रश्नाच उत्तर मिळालं नाही तर खुशाल आमच्याशी बोला किंवा इ-मेल करा...

फिचर्ड व्हिडिओ 
 उस्ताद अल्लारखां साहेबांवरील लघुपट......
उस्ताद अल्लारखां साहेबांवरील फिल्म्स डिव्हिजनने बनविलेला हा लघुपट (१२ मि. १९ सेकंद)



लेखसंग्रह व्यक्तीसंदर्भ
भाषा: Marathi English Google Trans
Kbd: FontFreedom GaMaBhaNa English
विज्ञान आणि अध्यात्म 
पुराणकाळातील अनेक अध्यात्मिक संकल्पनांना विज्ञानीय दृष्टीकोनातून स्पष्टीकरणे देता येणे शक्य आहे. या सदरात अशाच अनेक संकल्पनांचा मागोवा घेतलाय ज्येष्ठ शास्त्रज्ञ श्री गजानन वामनाचार्य यांनी....
 विज्ञानीय दृष्टीकोनातून भगवत् गीता.
भगवतगीता या, सुमारे ५ हजार वर्षांपूर्वी लिहिल्या गेलेल्या महान ग्रंथावर अनेक विद्वानांनी भाष्य केले आहे. गीतेच्या १८ अध्यायात वेदोपनिशदांचे तत्वज्ञान सामावलेले आहे. सांख्ययोग म्हणजे गीतेचे सार, गीतेचा अर्क समजला जातो.

प्रकाश पोहरे यांचे “प्रहार” 
महाराष्ट्रातील २० शहरांतून प्रसिद्ध होणार्‍या `दैनिक देशोन्नती\' या वृत्तपत्राचे व्यवस्थापकीय संचालक तथा मुख्य संपादक श्री प्रकाश पोहरे यांचे हे गाजलेले सदर.....आता दर सोमवारी मराठीसृष्टीच्या वाचकांसाठी रुजु होत आहे.
 घरोघर शिवाजी निर्माण करा!
आमच्या माता शिक्षित असायला हव्यात आणि माता-पित्यानंतर ज्यांना स्थान दिले जाते ते गुरूजन तितक्याच तोलामोलाचे असायला हवेत. मुलाच्या वयाच्या दहाव्या वर्षापर्यंत त्याला अत्युच्च दर्जाचे शिक्षण, शैक्षणिक सुविधा, त्याच्या शारीरिक, मानसिक, बौद्धिक वाढीसाठी आवश्यक असलेली सगळी संसाधने सरकारने उपलब्ध करून द्यावीत. उद्याचा भारत बलवान करायचा असेल, नोबल पारितोषिक विजेते भारतातही घडवायचे असतील, तर आजच्या प्राथमिक शाळा, अंगणवाड्या सगळ्याच दृष्टीने मजबूत करणे भाग आहे.

पुस्तक विश्व 
 1971 ची रोमांचक युद्धगाथा - रोचक व संग्राह्य पुस्तक
1971 ची रोमांचक युद्ध गाथा हे श्री सुरेन्द्रनाथ निफाडकर यांचे, नचिकेत प्रकाशन, नागपूर यांनी प्रकाशित केलेले, 1971 चे भारत-पाक युद्ध आणि बांगलादेशच्या निर्माणाची रोचक कथा सांगणारे सुबोध आणि रसाळ पुस्तक आहे. लेखकः सुरेन्द्रनाथ निफाडकर
पृष्ठसंख्याः 112
किंमतः 100 रू.
प्रकाशकः नचिकेत प्रकाशन, नागपूर
मोबाईल: ९२२५२१०१३०

व्यक्ती संदर्भ कोशातून .... निवडक 
फडके, श्रीधर सुधीर
होर्णेकर, अरूण
चिटणीस, राजीव रामचंद्र
तेंडुलकर, रमेश
आडकोजी महाराज
अभ्यंकर, ह्रषिकेश हणमंत
कर्वे, चितामण गणेश (कोशकार)
आजगावकर, श्रीधर शांताराम
चिपळूणकर, विष्णुशास्त्री कृष्णशास्त्री
कोल्हटकर, चितामण गणेश
 
मराठी सॉफ्टवेअर्स 
युनिकोडमध्ये आपल्या संगणकावर मराठीत ऑनलाईन आणि ऑफलाईन काम करण्यासाठी, ऑर्कुट, ब्लॉग्स वगैरेवर मराठीत लिखाण करण्यासाठी आणि कोणत्याही सर्च इंजिनमध्ये मराठीतून सर्च करण्यासाठी फॉन्टफ्रीडम गमभन वापरा.
खास सवलतीची किंमत... केवळ रु.२००/-

विनोदी किस्से.....
 

 
© 2012 MarathiSrushti.com
 
 
Technology and Hosting Services Provided by Mastermind Technologies
(Best viewed @ 1024x768 Resolution and up,Recommended Browser IE 6.0 +)
 


A Marathi Mega Web Portal covering every aspect of marathi people, marathi community, marathi articles, marathi literature, Maharashtras culture, travel, arts, anything and everything about Marathi and Maharashtra. List yourself in Marathi Vyakti Sandarbh Kosh, the first and only Marathi People Encyclopedia. Marathi a regional language of India, is widely spoken in western India. Create you own blog, write articles post comments and much more.