दैनिक सामना
शिवसेनेचे मुखपत्र मानले जाणारे हे वृत्तपत्र मुंबईहून प्रसिद्ध होते. श्री बाळासाहेब ठाकरे हे याचे मुख्य संपादक आहेत. परखड राष्ट्रवादी विचार हे या वृत्तपत्राचे वैशिष्ट्य.