अंदमान-निकोबारमधील शहर – गरचरमा

गरचरमा हे अंदमान-निकोबार या केंद्रशासित प्रदेशातील एक महत्त्वाचे शहर आहे. गरचरमा हे शहर अंदमान जिल्ह्यात येते. पोर्टब्लेअरच्या दक्षिणेला आठ किलोमीटवर हे शहर वसलेले आहे. पर्यटन हाच येथील मुख्य व्यवसाय आहे. पर्यटन व पर्यटनावर आधारित विविध […]

सेल्युलर जेल – पोर्ट ब्लेयर

अंदमान आणि निकोबार द्वीपसमूहाची राजधानी पोर्ट ब्लेयर शहरात सेल्युलर जेल आहे. भारतीय स्वातंत्र्यलढ्यातील कैद्यांना येथे बंदी म्हणून ठेवण्यात येत असे. या जेलची आंतरिक बनावट कोठी सारखी असून, जेलमध्ये ६९४ कोठ्या आहेत. कैद्यांना स्वतंत्र ठेवण्यासाठी येथे […]

अंदमान-निकोबारमधील माऊंट हैरियट

अंदमान आणि निकोबार द्विपसमूहावरील ही सर्वात उंच टेकडी आहे. कर्नल हैरियट टाईटलर यांच्या दुसर्‍या पत्नीच्या नावे करण्यात आली. १८६२ मध्ये टाईटलर येथे वास्तव्यस होते. या टेकडीला १९९६ साली राष्ट्रीय उद्यान घोषित केले.