कम्युनिस्ट व्हिएतनाम

Communist Vietnam

१९४५ मध्ये हो-चि-मिन्ह यांनी डेमॉक्रेटिक रिपब्लिक ऑफ व्हिएतनामची स्थापना केली. हनोई हे शहर राजधानीचे असले तरी हो-चि-मिन्ह सिटी हे सर्वात मोठे शहर आहे.

सोशालिस्ट रिपब्लिकन ऑफ व्हिएतनामचा लोकसंख्येच्या बाबतीत जगात १३वा क्रमांक लागतो.

इ.स. १८०२ मध्ये जिआ लाँग यांनी हा प्रदेश प्रथम दत्तक घेतला.

१९७५ मध्ये झालेल्या अंतर्गत युध्दात उत्तर व्हिएतनाम विजयी झाले. त्यानंतर व्हिएतनाम कम्युनिस्ट पक्षाच्या झेंड्याखाली आला.

व्हिएतनामची माहिती देणारी ही वेबसाईट बघा… 

 

 

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*