मुंबईचे माउंट मेरी चर्च

मुंबईच्या बांद्रा उपनगरात समुद्रसपाटीपासून ८० मी. उंच टेकडीवर असलेले माउंट मेरी चर्च ही एक ऐतिहासिक वास्तू आहे. आंतरिक सजावटीसाठी हे चर्च प्रसिध्द आहे. या चर्चमध्ये मरियमच्या दोन प्रतिमा आहेत. मेरीला समर्पित हे चर्च टेकडीवर बाधण्यात […]

सिध्दगिरी म्युझियम, कोल्हापूर

भारतीय संस्कृती वारसा जपणारा मठ म्हणून कोल्हापूर जवळील कणेरी येथील श्री क्षेत्र सिध्दगिरी मठ प्रसिध्द आहे. या मठात भारतीय संस्कृतीची शिकवण दिली जाते. हजार वर्षापासूनची सांस्कृतिक, धार्मिक तसेच आध्यात्मिक परंपरा लाभलेल्या या ठिकाणाला सर्व धर्मांचे […]

सज्जनगड

सातारा शहराच्या नैऋत्येस अवघ्या दहा किलोमीटर अंतरावर उरमोडी उर्फ उर्वशी नदीच्या खोऱ्यात उभा असलेला सज्जनगड हा समर्थ रामदासस्वामींच्या वास्तव्याने पावन झाला आहे. रामदासी पंथांचे माहाराष्ट्रातील हे एक प्रमुख केंद्र आहे. समर्थ रामदासानी स्थापन केलेल्या १९ […]

नागपूरचे ड्रॅगन पॅलेस मंदिर

नागपूर येथील ड्रॅगन पॅलेस हे विशाल प्रतिष्ठित मंदिर आहे. १० एकरच्या विस्तीर्ण परिसरात बांधण्यात आलेले हे मंदिर शांतीपूर्ण बौध्द प्रार्थना केंद्र आहे. ओगावा सोसायटी द्वारे हे मंदिर बांधण्यात आलेले आहे. लोटस टेम्पल या नावाने या […]

ग्लोबल पॅगोडा

मुंबईतील ग्लोबल पॅगोडा हा जगातील सर्वात मोठा खांब-रहित पॅगोडा आहे. ध्यान धारणेची ओळख व्हावी म्हणून याची निर्मिती केली आहे. एकाच वेळी १० हजार लोक बसू शकतील अशी व्यवस्था याठिकाणी आहे. पॅगोडाच्या कळसाची उंची २९ मीटर […]

मुंबईचे ग्रामदैवत मुंबादेवी

मुंबादेवी ही मुंबईची ग्रामदैवत आहे. इ.स. १७६७ साली व्हिक्टोरीया टर्मिनसच्या बांधकामावेळी इंग्रजांनी मुंबादेवीचे पुरातन मंदीर हटवून काळबादेवी-भुलेश्वर भागात बांधून दिले.

भाविकांचे श्रध्दास्थान कुडल संगम

सोलापूर जिल्ह्यातील दक्षिण सोलापूर तालुक्यात भीमा आणि सीना नदीच्या संगमावर हत्तरसंग कुडल हे ठिकाण आहे. सोलापूरपासून ४२ किमी अंतरावर हे नदीकाठी वसलेले प्राचीन हेमाडपंती मंदिर आहे. महाराष्ट्र आणि कर्नाटकातील भाविक इथे श्रावण महिन्यात दर्शनासाठी गर्दी […]

अहमदनगरचा विशाल गणपती

महाराष्ट्र राज्यातील अहमदनगर जिल्ह्याचे ग्राम दैवत आहे. या गणपतीची माळीवाडा गणपती अशीही ओळख सर्वदूर आहे. गणपतीच्या मूर्तीची उंची ११ फूट असून जागृत देवस्थान म्हणून याला महत्त्व आहे.

सर्वतोभद्र गणेश भंडारा

महाराष्ट्रातील भंडारा जिल्ह्यातील पवनी येथे एका स्तंभावर गणेशपट्ट आहे. येथील भट यांच्या घरासमोरील ओसरीमध्ये असलेल्या ९० से. मी स्तंभावर चारही बाजूस वेगवेगळ्या गणेश प्रतिमा आहेत. यापैकी सर्वतोभद्र हा एक गणेश आहे. अतिशय पुरातन मूर्तीमुळे या […]

उस्मानाबाद येथील हजरत ख्वाजा शमसुद्दीन गाझी यांचा दर्गा

उस्मानाबाद हे मराठवाड्यातील एक मह्त्त्वाचे जिल्हा मुख्यालय असलेले शहर आहे. हैदराबादचा शेवटचा निझाम उस्मान अली खान यांच्या नावावरुन या शहराचे नामकरण करण्यात आलेले आहे. येथील सु्फी संत हजरत ख्वाजा शमसुद्दीन गाझी यांचा दर्गा प्रसिद्ध असून, […]

1 5 6 7 8