चीनमधील पिंग यो शहर

चीनमधील प्राचीन पिंग यो शहर हान काळातील वास्तुरचनेसाठी प्रसिद्ध आहे हे शहर १४व्या शतकातील शहररचनेच्या उत्कष्ट नमुना आहे. मिंग आणि क्विंग राजांच्या काळात हे शहर भरभराटीला आले.

मराठी बाराखडी आता चौदाखडी

मराठी बाराखडीची ओळख तर आपल्या सर्वांना शाळेपासूनच होते. मात्र आता ती बाराखडी राहिली नसून चक्क चौदाखडी झालेय. मराठी वर्णलिपीत १२ स्वरांत आणखी दोन स्वरांची भर अधिकृतपणे घालण्यात आली गेली आहे. मराठी बाराखडीत अ, आ इ, […]

महाराष्ट्रातील गावोगावी मातीची घरे…

घरबांधणीशी संबंधित एका संस्थेने केलेल्या सर्वेक्षणाच्या अहवालानुसार महाराष्ट्रातील एकूण कुंटुंबांपैकी सुमारे ३६ टक्के लोक मातीने तयार केलेल्या घरामध्ये राहतात. ग्रामीण भागात मातीच्या घरांचा वापर मोठ्या प्रमाणात होतो. याशिवाय विविध प्रदेशात तेथे तेथे उपलब्ध असलेल्या बांधकाम […]

यवतमाळचे शारदाश्रम पांडुलिपी संशोधन केंद्र

महाराष्ट्रातील यवतमाळ शहरात इतिहास संशोधक डॉ. वाय देशपांडे यांनी सन १९३२ मध्ये शारदाश्रमाची स्थापना केली. पांडुलिपीचे ट्रेसिंग व प्रकाशन या इतिहास संशोधन केंद्राव्दारे करण्यात आले आहे.  

नालंदा – सर्वश्रेष्ठ बौध्द शिक्षण केंद्र

बिहार राज्यातील नालंदा हे जगातील सर्वश्रेष्ठ बौध्द शिक्षण केंद्र म्हणून प्रसिध्द आहे. येथील नालंदा विश्वविद्यालयाची स्थापना समुद्र गुप्त व पहिला कुमार गुप्त यांच्या पुढाकाराने इ.स. ३७० ते ४०० या शतकात झाली. सम्राट हर्षवर्धनाने १०० खेडी […]

मैकलुस्की गंज – झारखंडमधील ब्रिटिशकालिन वसाहत

झारखंडची राजधानी रांची शहरापासून जवळच मैकलुस्की गंज वसवण्यात आली आहे. भारतातील अॅग्लो इंडियन लोकांसाठी हे प्रसिध्द रहिवासी स्थळ आहे. कोलोनायजेशन सोसायटी ऑफ इंडियाद्वारे इ.स. १९३३ मध्ये मैकलुस्की गंजची स्थापना करण्यात आली. रेल्वस्थानकापासून इतर महत्त्वाच्या सुविधा […]

यवतमाळ जिल्ह्यातील बहुसांस्कृतिक कायर

कायर हे गाव यवतमाळ जिल्ह्यातील वणीपासून २० किमीवर विदर्भ नदीच्या तीरावर वसले आहे. केंद्रीय पुरातत्त्व विभागाच्या नागपूर सर्कलतर्फे येथे सध्या सुरू असलेल्या उत्खननात सातवाहनकालीन संस्कृतीच्या खुणा सापडल्या असून, या बहुसांस्कृतिक ठिकाणी त्याही पूर्वीच्या संस्कृतीच्या खुणा […]

उस्मानाबाद जिल्ह्यातील सातवाहनकालीन ‘तगर’ नगरी

भारताचा प्राचीन इतिहास अतिशय समृद्ध आहे. प्राचीन काळात भारतात अनेक प्रगत औद्योगिक शहरे होती. विदेशातील शहरांसोबत त्यांचा व्यापारही चालत असे. काळाच्या ओघात ही शहरे लोप पावली. हदप्पासारख्या काही संस्कृती तर जमिनीच्या आत गडप झाल्या. प्राचीन […]

सोलापूर – लोकजीवन

सोलापूर जिल्ह्यात सर्वसाधारणपणे इतर जिल्ह्यांप्रमाणेच व्यवहारात मराठीचा वापर मोठ्या प्रमाणावर होत असला तरी कन्नड, उर्दू,इंग्लिश आणि हिंदी बोलली जाते. स्थानिक बोली भाषा मराठी असो किंवा कन्नड, उर्दू तिला ‘सोलापुरी’ असे विशेषण लावले जाते. जसे सोलापुरी […]

सिंधुदूर्ग जिल्ह्यातील लोकजीवन

“दशावतार” हा सिंधुदूर्ग जिल्ह्यातील जगप्रसिद्ध असा सांस्कृतिक कलाविष्कार आहे. शैक्षणिकदृष्ट्या सिंधुदुर्ग जिल्हा मुंबई विद्यापीठाच्या अंतर्गत येतो. या जिल्ह्यात सुमारे ५० महाविद्यालये, तसेच १५०० प्राथमिक शाळा, २०० माध्यमिक शाळा व ७ तंत्रनिकेतने या शिक्षण संस्था जिल्ह्यात […]

1 2 3 5