राक्षसभुवन

राक्षसभुवन हे बीड जिल्ह्यातील गेवराई तालुक्यात गोदावरी नदीच्या काठी वसलेले गाव आहे. येथील शनिमंदिर शनिदेवांच्या साडेतीन पीठांपैकी एक म्हणून प्रसिद्ध आहे. या मंदिरातील शनिदेवांच्या मूर्तीची स्थापना रामायणकाळात प्रभू रामचंद्रांच्या हस्ते झाल्याचे सांगण्यात येते. या ठिकाणी […]

बीड जिल्ह्यातील माजलगाव

माजलगाव हे मराठवाड्यातील एक महत्त्वाचे शहर असून ते बीड जिल्ह्यातील एक तालुक्याचे ठिकाण आहे. या शहरापासून जवळच मराठवाड्यातील दुसरे मोठे धरण आहे. राष्ट्रीय महामार्ग क्र. २२२ या शहरातून जातो हे औद्योगिक शहर म्हणूनही प्रसिध्द आहे […]

ऐतिहासिक शहर बीड

बीड हे मराठवाड्यातील ऐतिहासिक शहर आहे. या शहरातून बिंदुसरा नदी वाहते. या नदीच्या पूर्व काठावर असलेले कंकालेश्वर मंदिर प्रेक्षणीय असून, मुर्तूजाशाह निजामाच्या काळात बांधलेली खजाना बावडीही प्रसिध्द आहे. हे बहुभाषिक सहर असून येथे मराठीव्यतिरिक्त उर्दू, […]

बीड जिल्हा

 भारतातील बारा ज्योतिर्लिंगांपैकी असलेलं परळी वैजनाथ हे बीड जिल्ह्यात आहे. तसेच या परिसराशी जोडले गेलेले रामायणातील संदर्भ, अंबेजोगाई येथील श्री योगेश्र्वरी देवीचे स्थान यामुळे बीड जिल्हा संपूर्ण भारतात धार्मिकदृष्ट्या अत्यंत पवित्र स्थान म्हणून प्रसिद्ध आहे. […]

बीड जिल्ह्यातील शेतीव्यवसाय

जिल्ह्यात खरीप व रब्बी हंगामात वेगवेगळी पिके घेतात. ज्वारी हे जिल्ह्यातील प्रमुख खरीप पीक असून ते दोन्ही हंगामात घेतले जाते.तर कापूस हे महत्त्वाचे खरीप नगदी पीक आहे.बाजरी,गहू,तूर,मूग, उडीद,तीळ,जवळ,मसुर,सोयाबीन,मिरची, ऊस, कांदा, तेलबीया व इतर भाजीपाला पिकांचा […]

बीड जिल्ह्यातील नामवंत व्यक्तीमत्वे

प्राचीन भारतातील प्रसिद्ध गणिततज्ज्ञ भास्कराचार्य हे बीडच्याच परिसरातील होते असे म्हटले जाते.त्याचप्रमाणे गोपिनाथ मुंडे यांचं जन्मगाव आणि मतदारसंघ म्हणून बीड जिल्हा हा देशात प्रसिद्ध आहे.

बीड जिल्ह्यातील लोकजीवन

बीड जिल्ह्यातील बालाघाटच्या रांगांत लमाण या जमातीचे लोक आढळतात. मराठी व्यतिरीक्त हिंदी, तेलुगू, उर्दू या भाषादेखील जिल्ह्यात बोलल्या जातात.

बीड जिल्ह्याची भौगोलिक माहिती

बीड जिल्हा महाराष्ट्र राज्याच्या जवळजवळ मध्यभागी स्थित आहे. हा जिल्हा महाराष्ट्र राज्याच्या मराठवाडा विभागात मोडतो. बालाघाट डोंगर रांगांपासून तयार झालेला जिल्ह्याचा काही भाग दुर्गम अणि डोंगराळ आहे.या जिल्ह्याचे प्रशासकीय केंद्र बीड हे आहे. महाराष्ट्रातील ऊसतोड़ […]

बीड जिल्ह्यातील पर्यटनस्थळे

१२ ज्योतिर्लिंगापैकी पाचवे ज्योतिर्लिंग परळी येथे आहे. ते जवळजवळ सातशे वर्ष जुने असून अहिल्याबाई होळकरांनी त्याचा इ.स. १७०६ मध्ये जिर्णोध्दार केला. बीड जिल्ह्यात अनेक प्रसिध्द मंदिरे आहेत.अंबेजोगाई हे श्री योगेश्र्वरी मातेच्या मंदिरासाठी प्रसिद्ध आहे,आणि येथे […]

बीड जिल्ह्यातील दळणवळण सोयी

जालना, अहमदनगर, उस्मानाबाद, परभणी हे बीडच्या भोवतालचे सर्व जिल्हे राज्य महामार्गाद्वारे बीडशी जोडले गेले आहेत. जिल्ह्यातील एकमेव लोहमार्ग (मीटरगेज) परभणी- परळी-वैजनाथ असून तो १९२९ मध्ये वाहतुकीस खुला करण्यात आला होता.

1 2