बुलढाणा जिल्ह्यातील पर्यटनस्थळे

शेगाव येथील श्री.संत गजानन महाराजांचे मंदिर प्रसिद्ध असून येथील आनंदसागर हा बगीचा सुध्दा रमणीय आहे. लोणार येथील उल्कापाताने निर्मिलेले खा-या पाण्याचे सरोवर हे जगप्रसिद्ध आहे. छत्रपती शिवजी महाराजांच्या मातोश्री जिजाबाई यांचे जन्मस्थान जिल्ह्यातील सिंदखेड राजा येथे आहे. नांदुरा येथे जगातील सर्वात मोठी हनुमान मूर्ती आहे.तर देऊळगाव राजा हे गाव तेथील बालाजीच्या मंदिरासाठी सर्वश्रुत आहे.

1 Comment on बुलढाणा जिल्ह्यातील पर्यटनस्थळे

Leave a Reply

Your email address will not be published.


*