राजा थिबा

राजा थिबा
लेखक : मधु मंगेश कर्णिक
प्रकाशक : अनघा प्रकाशन, ठाणे पूर्व
मूल्य : १३०/- रुपये
पाने : १२८

मधु मंगेश कर्णिकांच्या लेखणीतून तब्बल १२ वर्षानंतर लिहिली गेलेली कादंबरी. इंग्रजांना ब्रह्मदेशचा राजा थिबा याला रत्नागिरीला आणून स्थानबध्द केलं. राजाचा मोठा डामडौल होता. राण्यांवर तो खूप खर्च करावयाचा. आपल्या राहणीमानाला पूरक व्हावं म्हणून त्याने पोत्यांमधून जडजवाहिर बोटीत बसायच्या आधी टाकून घेतलं होतं. रत्नागिरीला आल्यावर जवळचे जडजवाहिर विकून ते आपला थाट करीत होते. रत्नागिरीला त्यांच्यासाठी ‘थिबा पॅलेस’ बांधण्यात आला. घरातील अंतर्गत बाबींचा यात अंतर्भाव केलेला आहे.

1 Comment on राजा थिबा

  1. राजा थिबावर मधु मंगेश कर्णिकांची कांदबरी उपलब्ध आहे काय? असल्यास ती नागपुरात कुठल्या बुकडेपोत मिळेल, त्याचा पत्ता व फोन नं. कळवावा. नपेक्षी आपल्याकडे उपलब्ध असल्यास ती कूरियरने लगेच पाठवू शकाल काय? पुस्तकाची किंमत व कूरियर खर्च आपण आपले ऑनलाइन खात्यात जमा करता येईल किंवा कूरियरवाल्याला देता येईल जो आपल्याला पोचते करेल. माझा पत्ता-
    गंगाधर ढोबळे, १८३, राधाकृष्ण नगर, पांडे किराना स्टोर्स मागे, खरबी रोड, वाठोडा लेआउट, नागपूर. ४४० ०३४ फोनः ९९ ३० ८०० ४५३

Leave a Reply

Your email address will not be published.


*