नवीन लेखन...

जोरदार विषय… जोरदार लेखक !

These books will be very popular

छगन भुजबळ :- एक अनुभव –
“बारामतीच्या करामती”

विजय मल्ल्या :- विश्व कर्जाचे –
“कर्ज तुमचे सल्ला माझा”

शरदचंद्र पवार – एक अधूरी आत्मकथा –
“मी पंतप्रधान झालो तर….”

निखील वागळे :- एक व्यंगकार –
“मुक्त हस्त चित्र.”

अजित पवार :- दिवाळी अंक –
“स्वत:ची मोरी आणि करायची चोरी”

राज ठाकरे :- एक शोकांतिका –
“फक्त मी आणि माझं इंजिन.”

उद्धव ठाकरे :- एक रहस्यकथा –
“कमळाबाईचे प्रेम की…… गेम.”

पंकजा मुंडे – बालगीत –
“असावा सुंदर चिक्कीचा बंगला.”

नारायण राणे :- एक चमत्कारी प्रवास –
“कोंबडयापासून मुख्यमंत्री.”

लालूप्रसाद यादव :- अजुन एक चमत्कार –
“चाऱ्यापासून वीजनिर्मिती.”

मनमोहन सिंग :- एक फसलेलं तंत्रज्ञान –
“चालता फिरता रॉबर्ट.”

राहुल गांधी :- बालनाट्य –
“मै और मेरी मम्मी.”

रामदास आठवले :- एक गाजलेली हिंदी मराठी रिमिक्स कविता –
“ढाण्या वाघ की बेडूक उडी…”

अमित शहा :- गुप्त हातचलाखी –
“तिकडून फोडा आणि इकडून जोडा.”

देवेंद्र फडणवीस – आत्ताच वादग्रस्त पुस्तक –
“कर्जव्यूहात अडकलेला अभिमन्यू.”

आणि

नरेंद्र मोदी – एक शेवटचं स्वप्न. –
“………मंगळ दौरा.”

आणि गटारीसाठी काढलेली एक विशेष कविता –

“प्यारे देशवासीयों….”

— WhatsApp वरची थोडीशी गंमत 

Avatar
About Guest Author 522 Articles
मराठीसृष्टीवर ज्या लेखकांनी स्वत:चे अकाऊंट बनवले नाही त्यांचे लेख या Guest Author द्वारे प्रकाशित होतात. आपले सर्व लेख एकत्रितपणे मिळवण्यासाठी स्वत:चे अकाउंट मराठीसृष्टीवर जरुर बनवा.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..