नवीन लेखन...

६ – गणरायाचा विलसे नृत्यविहार

मृदंग घुमतो , घुंगुरनादीं वीणेचा झंकार नगराजावर गणरायाचा विलसे नृत्यविहार  ।।   खलनिर्मूलन विघ्ननिवारण पळभर ठेवुन मागे श्रीगणनायक बह्मांडाचा-पालक नाचूं लागे पदन्यासातुन युगभाग्या करि जागृत जगताधार  ।।   नाचतसे वक्रतुंड , नाचे अंग अंग त्याचें नाचतात पद, भुजा नाचती , विशाल तन नाचे नयनांमधुनी उल्हासाचा नर्तन-आविष्कार  ।।   सुपासारखे कान नाचती, पुष्ट नाचते सोंड ओठ नाचती, […]

५ – स्वीकार नमस्कार माझा

हे गणस्वामी, हे गणनाथा, हे श्रीगणराजा विविध शुभंकर नामीं स्वीकार नमस्कार माझा  ।।   हस्तिमुखा हे,  महाकर्ण हे,  हे श्रीगजानना, वक्रुतुंड हे,  एकदंत हे,  हे श्रीगजवदना, हेरंबा, श्रीगणेश, मोरेश्वरा, धुंडिराजा   ।। विविध शुभंकर नामीं स्वीकार नमस्कार माझा  ।।   ऋद्धिसिद्धिस्वामी, विघ्नेश्वर, हे गौरीतनया, हे चिंतामणि, भालचंद्र, दंती, श्रीगणराया, धूम्रवर्ण हे,  शूर्पकर्ण हे,  नमन विघ्नराजा   ।। विविध शुभंकर नामीं […]

४ – ओंकारा गणनाथा

ओंकारा गणनाथा   गजवदन  बुद्धिदाता कपिल अमेया विकट मोरया, तूं जीवनदाता   ।।   युगेंयुगें तव सगुणरूप-अवतार एकदंता युगेंयुगें खल अगणित नाशुन रक्षियलें जगता युगेंयुगें जनमन, गणराया, स्तवतें तव गाथा  ।।   अविरत असते नयनांसन्मुख वक्रतुंडमूर्ती अविरत जपती हृदय आणि मुख प्रमथनाथकीर्ती अविरत झुकुनी गजमुखचरणीं नत माझा माथा   ।।   जीवन जावें तुझिया पुढती कुसुमें वाहत रे जीवन […]

३ – गजानना, तव स्तवन चहुंकडे सुरूं

गजानना, सृष्टि ही चराचर तुझेंच प्रिय लेकरू विश्वपसारा तुझी कृती, तव स्तवन चहुंकडे सुरूं  ।।   ‘न’ चें रक्षी द्वित्व. नारि-नर, भूचर, तरु-लतिका ‘ज’कार रक्षी, गजानना, जलचर  अन् कृमि-कीटकां ‘ग’कार तव रक्षी  गगनींचें प्रत्येकच पाखरूं  ।।   संथ करत तव मंत्र-पठण, गायी  ‘ॐ गँ गणपती’ नित करतो तव जप पोपट, कुक्कुट काकड-आरती कोकिळ-कंठा लागे सुमधुर अथर्वशीर्ष […]

२ – गँ गणपती

ॐ गँ ,  ॐ गँ ,  गँ गणपती गँ गणपती महामंत्र हेरंबाचा   प्रत्यक्ष-पराशक्ती  ।।   गकार करि साकार, मोरया , मोहक गजशुंडा गकार, गोंडस दंत वाकडा तुझा वक्रतुंडा गकार, समईमध्ये नाचे ज्योती तमहारी गकार, गर्भसमाधि गहन निजमातेच्या उदरीं गकार गणदल, कार गुणबल, गकार गहन गती  ।।   अकार अविचल आद्यस्वर अवतार तुझा मूर्त अकार, बृहद्-अवकाशपोकळी कोटिसूर्यव्याप्त […]

१ – मोरया हो

देवा मोरया हो , राया मोरया हो अमुच्या गेहीं जन्म-उत्सवीं प्रतिवर्षीं या हो  ।।   हे गौरीसुत मंगलमूर्ती दिगंत गाजे तुमची कीर्ती रूप मनोहर, हे लंबोदर, दृष्टि नित्य पाहो  ।।   मुख हें, गजमुख-स्तोत्रगायना कर उधळोत तुम्हांवर सुमनां तुमच्या पुण्यद पायांवर हा नित माथा राहो  ।।          प्रदक्षिणा पद करो मंदिरा कान ऐकुं दे तव शुभ-मंत्रा […]

1 2
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..