ज्या लेखांना कोणतीही वर्गवारी दिली नाही ते लेख

प्रेम कुणावरही करावे

‘प्रेम कुणावरही करावे’..ही कुसुमाग्रज यांची ही अत्यंत गाजलेली आणि आपल्याला अंतर्मुख करणारी कविता. प्रेम कुणावर करावं ? कुणावरही करावं प्रेम राधेच्या वत्सल स्तनांवर करावं, कुब्जेच्या विद्रुप कुबडावर करावं, भीष्मद्रोणांच्या थकलेल्या तीर्थरुप चरणांवर करावं, दुर्योधन-कर्णाच्या अभिमानी अपराजित मरणावर करावं। प्रेम कुणावरही करावं। प्रेम सुदामा नावाच्या भटजीवर करावं, अर्जुन नावाच्या राजेन्द्रावर करावं, बासरीतून पाझरणा-यासप्तस्वरांच्या चांदण्यावर करावं, यमुनेचा डोह […]

हरवलेली गाणी….

फेसबुकवरच्या मायभगिनींनो, मैत्रिणींनो तुम्ही हातात बांगड्या घालता का ? स्वतःच्या हाताने घालता की कासाराकडे जाऊन घालता ? कासाराकडे जाताना एकटयाने जाता की मैत्रिणीसवे, नात्यागोत्यातल्या महिलांसवे ग्रुपने जाता ? तिथे गेल्यावर त्याने एका पाठोपाठ एक रंगीबेरंगी फिरोजाबादी बांगडया मनगटातून पुढे नजाकतीने सरकावताना हाताला रग लागलीय का ? बोटं रटरटलीत ? ढोपर अवघडले ? त्या त्रासाकडे लक्ष जाऊ […]

आमचं नव्हे, त्यांचं !

नववर्षाच्या शुभेच्छा देण्याच्या निमित्ताने एका मित्राला फोन केला. शुभेच्छा दिल्यानंतर सगळे म्हणतात तसं तो मला ‘सेम टू यू’ म्हणेल या आशेने मी काही क्षण थांबलो. पण कसलं काय, तो अत्यंत त्रासिक आवाजात चिरकला ‘अरे, कोणतं नविन वर्ष? कोणाचं नविन वर्ष? हे त्या इंग्रजांच्या बाळांचं नववर्ष आहे, आपलं नाही. आपलं नववर्ष सुरु झालं की शुभेच्छा दे.’ असं […]

पाऊस

पाऊस

पाऊस

मला हवा असतो प्रत्येक वर्षी

कारण त्या शिवाय माझ्या एका

नवीन कवितेचा जन्म होणारच नसतो…

पाऊस

कोसळण्याची वाट मी चातकासारखी पाहतो

कारण त्या शिवाय मी तिला

पावसात भिजताना पाहू शकणार नसतो…

पाऊसात

मी भिजवून सतत ओलाचिंब होतो

कारण त्या शिवाय माझ्या कल्पनेला

पुन्हा नवीन अंकूर फुटतच नसतो…

पाऊस

मुसळ्धार कोसळ्ण्याची वाट पाहत असतो

कारण त्या शिवाय मी पाण्यातून

रस्ता काढत चालू शकणार नसतो…

पाऊसात

भिजणारा शेतकरी पाहायला मला आवडतो

कारण त्या शिवाय मला सर्वात

आनंदी चेहरा पाहायला मिळ्णार नसतो…

कवी – निलेश बामणे ( एन. डी. )
[…]

घास घास घेणे

लहान मुलांच्या जेवणाच्या संवयींविषयी वाचत होतो. लहान मुले जेवताना खूप त्रास देतात. हट्टीपणा करतात. त्यांच्या जेवणाच्या लहरीपणामुळे तास दोन तास देखील, …..
[…]

प्रातिनिधिक काव्यसंग्रहासाठी कविता पाठवण्याचे आवाहन

मासिक साहित्य उपेक्षितांचे आणि www.mestrysolutions.in च्या माध्यमातून

प्रातिनिधिक काव्यसंग्रह २०१४ प्रकाशित करण्यात येणार आहे.
[…]

1 2 3 134