नवीन लेखन...

आव्हान चिनी ड्रॅगनचे – पुस्तक परिचय

चीनचे आव्हान दिवसेंदिवस अधिक गंभीर होत आहे. या आव्हानाचे सर्वंकष स्वरूप स्पष्ट करणारे तसेच या संदर्भात वस्तुस्थिती उलगडणारे तसेच देश व सहकार म्हणून आपण भोगती भूमिका घेऊन कशी पावले उचलायला हवी, यांचे सोपे मार्गदर्शन करणारे मराठीतील एकमेव महत्वपूर्ण पुस्तक. […]

पुस्तक परिचय- आव्हानः जम्मू-आणि-काश्मीर मधील छुप्या युद्धाचे

कोणकोणते धोके ह्या काळाच्या उदरात दडलेले आहेत? ते प्रत्येक सुजाण नागरिकाने समजून घेण्याची आवश्यकता आहे. मात्र ती माहिती सहजी उपलब्ध असणारी नाही. ब्रिगेडिअर हेमंत महाजन ह्यांनी ह्या पुस्तकाच्या रूपाने ती समोर आणली आहे. काश्मीरची समस्या काय आहे? हे जाणून घेण्याचा सोपा सोपान म्हणजेच, ’आव्हान जम्मू आणि काश्मीर मधील छुप्या युद्धाचे’ हे पुस्तक आहे.
[…]

“ते ची प्रिया” – प्रिया तेंडुलकरांचं व्यक्तीमत्त्व उलगडणारं पुस्तक

“ते ची प्रिया” या ललिता ताम्हाणे लिखित आत्मचरित्राच्या माध्यमातून अभिनेत्री प्रिया तेंडुलकर यांचा नवीन प्रवास तसंच त्यांनी कला क्षेत्रासाठी दिलेल्या योगदानाबद्दलचा अगदी हळूवारपणे ठाव घेण्यात आलेला आहे. या पुस्तकाचा वेध घेऊन त्यांच्या स्मृतींना वाहिलेली मन:पूर्वक शब्दांजली. 

[…]

आव्हान चिनी ड्रॅगनचे

आव्हान चिनी ड्रॅगनचे हे ब्रिगेडियर हेमंत महाजन यांचे पुस्तक 1962 चे चिनी आक्रमण, भारत चीन संबंधाचे आजचे स्वरूप,- भविष्यात चीनसोबत युद्ध होईल का ? असे अनेक पैलू सांगणारे सुबोध पुस्तक आहे.
[…]

गो माहात्म्य सांगणारी गोसूक्ते

विविध आणि विविध महिमा विविध थोर पुरुषांनी गायींचे महत्व वर्णन करणारे जे जे लिहिले आहे. त्यांचे एकपात्र संकलन गो माहात्म्य सांगणारी गोसूक्ते या पुस्तकात प्रा. विजय यंगलवार यांनी परिश्रमपूर्वक केले आहे. नचिकेत प्रकाशन प्रा. विजय यंगलवार किंमत : 40 रू
[…]

सी.ई.ओ: भूमिका आणि जबाबदारी

नागरी बॅंका/पतसंस्था किंवा कोणत्याही संस्थेतील सी.ई.ओ.- मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणजे व्यवस्थापनातील वजिराचे प्यादे असते. .ई.ओ ची भूमिका यशस्वीरीत्या निभावणे म्हणजे तारेवरची कसरत असते. ही भूमिका त्याला प्रभावी रीत्या निभाविता यावी, यासाठी त्याची नेमकी बाबदारी काय? भूमिका कार्य? र्यादा काय? यांचे सांगोपांग विवेचन व मार्गदर्शन शाखा व्यवस्थापन या लोकप्रिय व दुसरी आवृत्ती निघालेल्या पुस्तकाचे लेखक व नागरी बॅंकांचा प्रदीर्घ अनुभव सणारे डॉ. माधव गोगटे यांनी या पुस्तकातून केले आहे.नचिकेत प्रकाशन पाने : १४४ किंमत : २५० रु. […]

कर्मचारी व्यवस्थापन

संस्थेत कर्मचारी रुजू होण्यापासून निवृत्त होईपर्यंत सर्व टप्प्यावरील धोरणे आणि संबंधित नियम यांचे संपूर्ण मार्गदर्शन. सेवक रचना सेवकांची जबाबदारी व उत्तरदायित्व सेवक भरती, सेवक पदोन्नती, सेवक बदली, सेवक रजा नियम, सेवक शिस्त नियम, सेवकांचे गोपनीय अहवाल, सेवकांना द्यावयाचे आर्थिक लाभ, सेवकांसाठीचे कायदे, सेवक संघटना, सेवकांचा व्यवस्थापनात सहभाग या सर्व विषयांवरील तपशीलवार चर्चा खाली केलेली आहे पाने :156, किंमत : 250
[…]

नक्षत्र मैत्री

निरभ्र आकाशातील असंख्य चांदण्यांचे द्रुष्य अतिशय मनोहारी वाटते. या लुकलुकणार्‍या चांदण्यांबद्दल सर्वांच्याच मनात मोठे कुतुहल असते. उंच आकाशात चमकणारे हे हिरे असल्याचे बालकांना वाटते, तर कधीही नष्ट न होणारी ही नक्षत्रे असल्याचे मोठ्या माणसांची कल्पना असते. शीर्षक : नक्षत्र मैत्री लेखक : डॉ.पु.वि.खांडेकर डॉ. मधुकर आपटे पाने : 61, किंमत : 60/- रू प्रकाशक : नचिकेत प्रकाशन, नागपूर
[…]

चाणक्यसूत्रे दुसरी आवृत्ती

चाणक्य म्हणजे बुद्धिमत्तेचे, शहाणपणाचे प्रतिनिधिक व्यक्तिमत्त्व. व्यवस्थापनाचा/प्रशासनाचा उद्‌गाता. अशा या चाणक्याच्या अनुभवसिद्ध शहाणपणाचे सार चाणक्यसूत्रे या आटोपशीर पुस्तकात संकलित केले आहे. मूळ संस्कृत सूत्र आणि लगेच त्याचा मराठी अनुवाद, अशी रचना असणारी एकूण 450 सूत्रे यात आहेत. कोणतेही सूत्र केव्हाही वाचा, त्यावर विचार करा, त्यानुसार आचार करा आणि यशस्वी व्हा. व्यावसायिक जीवन असो की, सांसारिक जीवन सर्वत्र ती सारखीच उपयुक्त व प्रभावी आहेत. यशस्वी जीवनाचा हा सोपा व प्रशस्त मार्ग आहे. चाणक्य सूत्रे/नचिकेत प्रकाशन पाने : ४८ किंमत : 50रू. नचिकेत प्रकाशन 24, योगक्षेम ले-आऊट, स्नेह नगर, वर्धा रोड, नागपूर -440 015. […]

जागतिक खगोलशास्त्रज्ञ

जागतिक खगोलशास्त्राच्या विकासात प्राचीन काळापासून ज्यांनी मोलाची भर टाकली अशा 49 महत्त्वपूर्ण जागतिक कीर्तीच्या खगोलशास्त्रांचे जीवन आणि त्यांचे कार्य यांचा परिचय या पुस्तकांत साधार करून दिला आहे. यात 13 भारतीय खगोलशास्त्रज्ञही आहे. प्रा. प्रकाश माणिकपुरे यांनी हे मराठीतील अशा प्रकारचे एकमेव पुस्तक लिहिले आहे. विलास कुळकर्णी जागतिक खगोलशास्त्रज्ञ लेखक : प्रा. प्रकाश माणिकपुरे पाने : 125 किंमत : 125 रू. नचिकेत प्रकाशन 9225210130
[…]

1 10 11 12 13 14 17
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..