नवीन लेखन...

राजकारण, राजकीय व्यक्ती, राजकीय पक्ष यासारख्या विषयांवरील लेखन

एका वाक्यात ऊत्तरे लिहा…

कृपया एका वाक्यात ऊत्तरे लिहा…… १) आधी देशप्रेम दाखवत तोडफोड करत नंतर तडजोड करणारा राजकीय नेता कोण? २) कोणतेही जनआंदोलन/ऊपोषण/मोर्चा न काढता जातीयवाद करत निवडुण येणारा पक्ष कोणता? ३) फक्त निवडणुकीच्यावेळी मराठी अस्मितेचा स्वाभिमान असणारा व सत्तेसाठी कोणत्याही पक्षाशी युती करणारा पक्ष? ४) वर्षांनुवर्षे “राम मंदिराचा” मुद्दा फक्त निवडणुकीच्यावेळी वापरणारा पक्ष कोणता? ५) जनतेने कराच्या माध्यमातुन […]

‘ब्रिक्स’ ची फलश्रृती

मुख्यतः परस्पर आर्थिक सहकार्यासाठी निर्माण करण्यात आलेल्या ‘ब्रिक्स’च्या व्यासपीठाचा वापर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दहशतवादाविरुद्धच्या भारताच्या लढ्याला अन्य घटक राष्ट्रांचे सक्रिय सहकार्य मिळवण्यासाठी तर केलाच, पण या परिषदेअंती जारी केलेल्या ‘गोवा घोषणापत्रा’ मध्ये सर्व प्रकारच्या दहशतवादाचा निषेध करीत असल्याचे या नेत्यांच्या तोंडून वदवून घेत ‘‘दहशतवादा विरोधात उभे राहू, एका स्वरात बोलू आणि त्याविरुद्ध कार्यरत राहू’’ असे […]

ओम पुरी नावाचा मच्छर

आोम पुरी नावाच्या खटमलचा समाचार घेणारा हर्षद बर्वे यंचा हा लेख. खरंच अशा माणसांवर बहिष्कारच टाकायला पाहिजे. दोनचार सिनेमे चालले की यांच्या डोक्यात जातात. आणि मग कोणत्याही विषयावर बोलायला लागतात… […]

चेहरे ओळखायला शिका

ज्येष्ठ पत्रकार भाऊ तोरसेकर यांचा सलमान, शहारुख बरोबरच मेधा पाटकरांचाही समाचार घेणारा हा लेख…. […]

मराठा मोर्चा

मराठा मोर्चा सर्व महाराष्ट्रात चर्चेचा विषय झाला आहे, होणारच, कारण ज्यांच्या मताने गेली चार पाच दशके मराठा सरपंचा पासून मराठा मुख्यमंत्री या राज्याच्या सिंहासनावर बसून शासन करत होते, ते सर्व आज पूर्ण मराठा समाजाला, वेठबिगारी बनवून सत्तेसोबत मालमत्तेची मलई आपल्या ताटात ओढून या अभागी जनतेला देशोधडीला लावण्यास कारणीभूत ठरले हे सूर्यप्रकाशाइतके सत्य उघड झाले. हे असे […]

रिक्षावाला आणि जयललिता

वेळ आज सकाळी १०-१०.३० ची..मी बोरीवली स्टेशनहून वजीर नाक्याकडे जाण्यासाठी रिक्षा पकडली..रिक्षावाला मध्यमवयीन आणि तरतरीत माणूस दिसला..माझ्या नेहेमीच्या सवयीनुसार प्रथम त्याला त्याचे नाव विचारलं..आता कोणालाही कोणालाही नाव विचारलं की बरं वाटतंच, आपणही त्याला अपवाद नाही..विशेष करून ड्रायव्हर, वेटर यांसारख्या नेहेमी गृहीत धरल्या जाणाऱ्या लोकांना तर याचा खूप अप्रूप असत..सर्व्हिस मध्ये नक्की फरक पडतो..प्रयोग करून बघा.! रिक्षावाल्याने […]

मत

सध्या मराठा आंदोलन हिंडोळ्यासारखे हलत आहे, यात मुख्यमंत्री विरुद्ध मराठा राजकीय नेते (अजितराव सोडून), असे एकमेकांसमोर शड्डू ठोकून उभे आहेत. विषय वेगवेगळ्या तर्हेने रंगवून कलगी तुऱ्याचा फड रंग धरू लागला आहे. ज्या राज्यातील 75 टक्के खासदार, आमदार, नगरसेवक, आणि सरपंच हे मराठा जातीचे आहेत असे चित्र आजचे नसून स्वातंत्र्य मिळाल्यापासूनचे आहे. अश्या प्रगत राज्यात हा समाज […]

इमान मातीशी

आपल्या सैनिकांनी गाजवलेल्या शौर्याला अंत:करणापासून सलाम करण्याऐवजी सर्जिकल स्ट्राईकवर किळसवाणं राजकारण करणाऱ्या कर्मदरिद्री राजकीय पक्षांच्या वर्तणुकीने व्यथित होऊन तीन वर्षांपूर्वी लिहिलेला हा माझा लेख आपल्या जांबाज सैनिकांना अर्पण करतो. शक्य असल्यास शेअर करून अनेकांपर्यंत पोहोचवा. जय हिंद ! […]

मराठा मोर्चाचं बीज उद्वेगातून

कुणाला पटो अगर न पटो, मराठा मोर्चाचं बीज ह्या उद्वेगातून पडलेलं आहे. मी मराठी मध्ये आलेला लेख 12 ऑक्टोबर 2015 बिना सहकार नही स्वाहाकार उसाच्या गाळपासाठी काही कारखान्यांना परवानगी नाकारणार म्हणून सरकारच्या विरोधात बऱ्याच तलवारी उपसल्यात.नेमेची येतो पावसाळा ह्या धर्तीवर नेहेमीच येणाऱ्या दुष्काळ आणि त्याच्यासोबत असणाऱ्या प्रश्नांवर उलटसुलट चर्चा भरपूर झालीय. काय आहे प्रश्नाच मूळ हे […]

1 19 20 21 22 23 40
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..