नवीन लेखन...

मराठी आणि महाराष्ट्राविषयक बातम्या आणि घडामोडी…

छत्रपती शिवरायांचे पुतळे जगात सर्वात जास्त

सर्व मराठी माणसांची आणि भारतीयांचीही मान उंचावेल अशी आश्चर्यचकीत करणारी एक बातमी नुकतीच वाचली. बातमीची सत्यासत्यतता तपासता येणं कठीण आहे. पण ही संख्या जर खरी असेल तर…… महापुरुषांचे पुतळे ही काही फक्त भारतीयांची मक्तेदारी नाही. जगातील अनेक शहरांमध्ये अनेक महापुरुषांचे पुतळे आहेत. मात्र जगात सर्वात जास्त पुतळे कोणाचे असतील बरे? जगात सर्वात जास्त पुतळे आहेत छत्रपती […]

जागतिक महिला दिनाचा इतिहास

दरवर्षी ८ मार्च हा `जागतिक महिला-दिन’ म्हणून साजरा केला जातो. हीच तारिख का? आणि हा दिवस कधीपासून साजरा व्हायला लागला? जरा बघूया इतिहासात डोकावून. संपूर्ण अमेरिका आणि युरोपसहित जवळजवळ जगभरच्या स्त्रियांना विसाव्या शतकाच्या सुरुवातीपर्यंत मतदानाचा हक्क नव्हता. या अन्यायाविरुद्ध स्त्रिया आपापल्या परीने संघर्ष करीत होत्या. १८९० मध्ये अमेरिकेत मतदानाच्या हक्कासंदर्भात `द नॅशनल अमेरिकन सफ्रेजिस्ट असोसिएशन’ स्थापन […]

लोकसत्ताकारांची वैचारिक दिवाळखोरी….

लोकसत्ताच्या ८ मार्च २०१६ च्या अग्रलेखात झुंझार पत्रकार श्री गिरीश कुबेर यांनी माझं नाव न घेता मला – “कोणी तरी रिकामटेकडा संगीतकार कलात्मक झटापट आणि माल-विक्रीकौशल्याची खटपट करीत अभिमानगीत गात लक्ष वेधून घेण्याचा प्रयत्न करतो.” – म्हणून संबोधलंय! कुबेरांना ‘रिकामटेकड्या संगीतकारांवर’ अग्रलेख लिहायची वेळ आली हे पाहून मला त्यांची कीव आली. असंही वाटलं की रिकामटेकडेपणाचे फायदे कुबेरांना लहानपणीच […]

शहरी माणसाच्या नजरेतून… नागपूर येथील दुसरे मराठी शेतकरी साहित्य संमेलन ….

प्रती, श्री. गंगाधर मुटे, कार्याध्याक्ष अखिल भारतीय मराठी शेतकरी साहित्य संमेलन, नमस्कार, दुसरे अखिल भारतीय मराठी शेतकरी साहित्य संमेलन दिनांक २०-२१ फेब्रुवारी २०१६ रोजी नागपूर येथे अतिशय झोकात आणि उत्साहात पार पडले ह्यात शंकाच नाही. तुमचे, तसेच सर्व सहकाऱ्यांचे मी रविंद्र कामठे हार्दिक अभिनंदन आणि करावे तितके कौतुक थोडे आहे.  सर्वांची नावे घेणे योग्य नसल्यामुळे माझा […]

‘मेक इन इंडीया’, सोशल मिडीया आणि आपण सामान्यजन..

मान. पंतप्रधान मोदींच्या पुढाकाराने मुंबईत भरवलेल्या ‘मेक इन इंडीया’ या ‘समर्थ भारता’चं समग्र दर्शन घडवणाऱ्या प्रदर्शनावर मी एक लेख लिहीला होता..रोहीत वेमुला, जेएनयु, भुजबळ आणि न्यायाधीशाच्या भुमिकेतील एकतर्फी मिडीया या सर्व केवळ निराशाच पैदा करणाऱ्या घटनाच्या पार्श्वभूमीवर, देशात काहीतरी ठोस पाॅझिटीव्ह आणि देश व देशवासीयांचा अात्मविश्वास वाढवणाऱ्या घटनाही देशात घडतायत, ही बाब माझ्या व्हाट्सअप व फेसबुकवरील […]

मेक इन इंडीया – एक ‘मस्ट सी’ इव्हेन्ट..

आज सकाळी मी माझ्या दोन मुलांना घेऊन वांद्रे-कुर्ला कॉम्प्लेक्समध्ये भरवलेल्या ‘मेक इन इंडीया : मेकींग इंडीया’ प्रदर्शनाला जाऊन आलो. सरकारच्या पुढाकाराने भरवलेलं हे बहुदा पहिलंच प्रदर्शन असावं.. खरंतर ‘प्रदर्शन’ हा मराठी शब्द याचं भऽऽव्य स्वरूप सांगण्यासाठी खुप तोकडा आहे.., परंतू मराठी भाषेतील दुसरा शब्द  नसल्याने मी ‘प्रदर्शन’ हाच शब्द मी वापरतोय.. आपला देश जगातली किंवा आशीया […]

सलाम पोलीस दल सलाम !!!!

पोलिसांवर विश्वास ठेवा ….. पोलिसांवर विनाकारण केलेले शक्ती प्रदर्शन , मोर्चे, बंद, नेत्यांच्या संरक्षणाचे नको ते ताण देवू नका. त्यांना वेठीला धरू नका. त्यांच्या घरांचे,मुलांच्या शिक्षणाचे प्रश्न तत्परतेने सोडवा . त्यांची काम करण्याची शक्ती वाढेल. पोलीस गणवेशातील देश प्रेमी नागरिक आहेत.त्यांचे जीवन सुसह्य करा. हे लिहिण्याचे मुख्य कारण असे कि – पुण्याच्या घोरपडे पेठेत अलका हिचे […]

बस्स झाले – आता आमूलाग्र बदल हवा

श्री नितीन गडकरी यांनी त्यांच्या मंत्री पदाची शपथ घेतल्यावर जाहीर केले होते की ते आर टी ओ च्या कामकाजात आमूलाग्र बदल घडवतील. मुंबई -पुणे एक्सप्रेस वे केल्यापासून उभा देश त्यांना ओळखू लागला आहे. आठवा ते पूर्वीचे दिवस ज्यामधे पुण्याला जाताना घाटात ५-५ तास आडकून पडावे लागत असे. शिवसेना प्रमुख बाळासाहेबांचे स्वप्न ख-या अर्थाने नितीन गडकरी यांनी […]

हॉलिवूड चित्रपटात मराठी कलाकारांचा झेंडा

पुण्याचे सुप्रसिद्ध सतारवादक श्री समीप कुलकर्णी यांनी चक्क एका हॉलिवूड चित्रपटासाठी सतारवादन केले आहे. या चित्रपटाचे संगीत दिग्दर्शक पुण्याचेच श्री मिलिंद दाते हे आहेत. […]

एकाच कुटुंबातील एकगठ्ठा मते

लोकशाहीतील निवडणूकांमध्ये प्रत्येक मत महत्त्वाचे असते. भारतीय लोकशाहीत एकगठ्ठा मतदान किंवा व्होट बॅंकेची संकल्पना भलतीच लोकप्रिय आहे. अनेक पक्षांनी आपल्या व्होट बॅंक बनवून ठेवलेल्या आहेत. उमेदवारांनीही आपल्या व्होट बॅंक बनवलेल्या आहेत. या व्होट बॅंकांचे पालनपोषण हे उमेदवारांचे अत्यंत प्रिय असे काम. या पालनपोषणातूनच एकगठ्ठा मतदान होतं. एकगठ्ठा मतदान म्हणजे विशिष्ठ जाती, समुदाय किंवा कोणतातरी समान धागा असलेल्या लोकांना एक आश्वासन देऊन त्यांची सर्वांची मते आपल्यालाच पडतील, अशी व्यवस्था करणे. एखाद्या कुटुंबाकडून एकगठ्ठा मतदान केल्याचे कधी ऐकलेय? […]

1 6 7 8 9 10 12
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..