नवीन लेखन...
Avatar
About विजय लिमये
श्री विजय लिमये हे नागपूर येथील Eco friendly Living Foundation चे अध्यक्ष आहेत. ते पर्यावरण या विषयावर जनजागृती करत असतात आणि त्यासाठी मोठ्या प्रमाणावर लेखन करतात.

वर्‍हाडातली गाणी – १३

यादवरा या राणी रुसून बैसली कैसी सासूरवाशीण सून घरात येना कैसी सासू गेली समजावयाला चला चला सुनबाई अपुल्या घराला मी नाही यायची तुमच्या घराला माझा पाटल्यांचा जोड देते तुम्हाला तुमचा पाटल्यांचा जोड नको मजला मी नाही यायची तुमच्या घराला यादवरा या राणी रुसून बैसली कैसी सासरे गेले समजावयाला चला चला सुनबाई अपुल्या घराला मी नाही यायची […]

वर्‍हाडातली गाणी – १२

कारल्याची बी पेर ग सुनबाई मग जा अपूल्या माहेरा माहेरा कारल्याची बी पेरली हो सासूबाई आता तरी धाडा ना धाडा ना कारल्याला कोंब येऊ दे ग सुनबाई मग जा अपूल्या माहेरा माहेरा कारल्याला कोंब आल हो सासूबाई आता तरी धाडा ना धाडा ना कारल्याला वेल येऊ दे ग सुनबाई मग जा अपूल्या माहेरा माहेरा कारल्याला वेल […]

वर्‍हाडातली गाणी – ११

अक्कण माती चिक्कण माती अशी माती सुरेख बाई जातss ते टाकाव अस जात सुरेख बाई गहू ते वल्वावे असे गहू सुरेख बाई रवा तो पाडावा असा रवा सुरेख बाई करंज्या भराव्या अशा करंज्या सुरेख बाई तबकात ठेवाव्या अस तबक सुरेख बाई शालुनी झाकाव असा शालू सुरेख बाई खेळायला सापडते अस सासर द्वाड बाई कोंडू कोंडू मारीते […]

वर्‍हाडातली गाणी – १०

आमचे मामा व्यापारी व्यापारी तोंडात चिक्कण सुपारी सुपारी सुपारी काही फुटेना फुटेना मामा काही उठेना उठेना सुपारी गेले गडगडत गडगडत मामा आले बडबडत बडबडत सुपारी गेली फुटून फुटून मामा आले उठून उठून

मुंडण

मुंज, उपनयन, व्रतबंध हा सोळा संस्कारांपैकी दहावा संस्कार आहे. या संस्कारानंतर मुलगा गुरुग्रही विद्यासंपादनासाठी पाठवण्यात येतो. या संस्कारात एक विधी महत्वाचा आहे तो म्हणजे मुंडण. मुंडण का करायचे? याला शास्त्रीय आधार पुरातन ग्रंथात दिसत नाही, परंतु हि क्रिया उपनयन संस्कारमध्ये अनिवार्य आहे, त्याचा अर्थ जाणून घेण्याचा हा प्रयत्न आहे. पुरातन काळी गुरुकुल मधील सर्व मुले दररोज […]

कुंपणच शेत खाते

मोदींनी हजार व पाचशे च्या नोटा बंद करून काळा पैसा संपवण्याचा जो विडा उचलला आहे, त्याला काही बँकेतील अवलादी अधिकारीच हरताळ फासत आहेत हे आता उघड झाले आहे. येणाऱ्या काही दिवसात बरेच बँक कर्मचारी तुरुंगात जाऊन, कोर्टाच्या वाऱ्या करताना दिसतील, तसेच आयुष्यात जे काही मिळवले आहे, त्यावर ही पाणी सोडावे लागून, अब्रू मात्र वेशीवर टांगलेली दिसेल. […]

स्मार्ट सिटी नागपूर

काल प्रख्यात टीव्ही चॅनलचे आमंत्रण आले म्हणून कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी सभागृहात गेलो. विषय नागपूरमध्ये होणाऱ्या नगरपालिका निवडणुका होता. भाजप, काँग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेना, स्वतंत्र विदर्भ, व बसपा यांचे मातब्बर नेते आपली बाजू मांडत होते, तसेच दुसऱ्या पक्षाने या शहराची कशी वाट लावली, हे सांगण्याचा त्यांचा प्रत्येक वाक्यात भर होता. भाजप आम्ही मेट्रो या शहरात आणली, तसेच आता […]

श्रीकृष्ण जन्म कहाणी, माझ्या नजरेतून

आपण आपल्या लहानपणापासून कृष्णजन्म कहाणी बऱ्याच वेळेस ऐकली आहे, सिनेमा, नाटकातून सुद्धा पाहिलेली आहे, काही ठिकाणी बरेच प्रश्न अनुत्तरीत वाटले, त्याचा विचार करून काही कड्या जुळवण्याचा प्रयत्न केला आहे. माझाही श्रीकृष्णाबद्दल तितकाच आदर आहे जितका आपण सर्वांचा आहे, तसेच या लेखातून कुणाच्याही भावना दुखावण्याचा हेतू नाही. कंसराजा आपल्या लाडक्या बहिणीचे लग्न वासुदेव सोबत लावतो, व खूप […]

भारतीय मानसिकता

पुत्र असावा ऐसा गुंडा त्याचा तिन्ही लोकी झेंडा, या उक्तीची जाणीव मा. नरेंद्र मोदी पंतप्रधान झाल्यापासून जाणवू लागली, व 8 नोव्हेंबरला ती खऱ्या अर्थाने सार्थ ठरली. 125 कोटी लोकसंख्या असलेल्या देशात, घडवली जाणारी महत्वाची घटना, फक्त 2 लोकांनी नियोजित करून, रात्री 8 वाजता, लोकांच्या समोर ठेवणे, हि निश्चितच धाडसी कृतीच म्हणावी लागेल. आपले नशीब फार चांगले […]

1 2 3 4 5
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..