जगण्याची साधी सोप्पी तत्वे – भाग चौदा

  आयुर्वेदातील मार्गदर्शक तत्वे – क्रमांक चार जगण्यासाठी औषधं काम करत नाही. भाग पाच “औषधं न लगे मजला” औषध “नल” गे मजला. नलराजाची प्रेयसी दमयंती, आपल्या सख्यांना म्हणजे मैत्रिणींना हे वाक्य सांगत आहे. मला कोणत्याही औषधाची गरज नाही. माझ्या आजारपणासाठी, नल राजा माझा होणे, हेच माझे औषध आहे. एका मात्रेचा, एका जागेचा, एका उच्चाराचा, फरक पडल्यामुळे काय […]

जगण्याची साधी सोप्पी तत्वे – भाग तेरा

आयुर्वेदातील मार्गदर्शक तत्वे क्रमांक चार जगण्यासाठी औषधं काम करत नाही – भाग चार काही वेळा चिकित्सा पत्रके पाहून असे वाटते की, रोग परवडला पण औषधे आवर. एका औषधाचे दुष्परिणाम कमी करण्यासाठी दुसरे, तिसरे… चौदा चौदा औषधे दिवसभरात. एखादा रूग्ण सकाळ दुपार रात्रीच्या फेऱ्यात कमीत कमी वीस वेळा तरी औषधं घेत असेल ! परत एवढ्या वेळा पाणी प्यायचे. […]

जगण्याची साधी सोप्पी तत्वे – भाग बारा

आयुर्वेदातील मार्गदर्शक तत्वे क्रमांक चार जगण्यासाठी औषध काम करत नाही – भाग तीन स्वतः ठरवून स्वतःच उपचार करणे हा आणखीन एक अति घातक प्रकार. कोणीतरी सांगितले म्हणून कुठेही, कोणत्याही नागरमुन्नळी सारख्या गावात सुद्धा स्पेशल गाड्या करून औषधे घेण्यासाठी लोक धावतात, याचे आश्चर्य वाटते. आपण आपल्या गाडीची काळजी घेतो, त्यात योग्य कंपनीचे, ऑईल, पेट्रोल, डिझेल घालतो. काही वेळा […]

जगण्याची साधी सोप्पी तत्वे – भाग अकरा

आयुर्वेदातील मार्गदर्शक तत्वे क्रमांक चार जगण्यासाठी औषध काम करत नाही. भाग दोन जीवनावश्यक काय आहे ? अ.व.नि. अवनि म्हणजे पृथ्वी. तिचे रक्षण तर झालेच पाहिजे. पण शब्दाची फोड केली तर अन्न, वस्त्र आणि निवारा या तीन मूलभुत गरजा आहेत. असे आम्हाला शाळेत इयत्ता चौथी अ मधे शिकवले होते. आताच्या काळाचा विचार करता, चौथी गरज वाॅटसपची झाली….. […]

जगण्याची साधी सोप्पी तत्वे – भाग दहा

आयुर्वेदातील मार्गदर्शक तत्वे – क्रमांक चार जगण्यासाठी औषध काम करत नाही. काही गोष्टी आपण गृहीत धरतो, जसे एकदा रक्तदाब वाढला म्हणजे तो रोग मला झाला, एकदा कधीतरी रक्तात साखर मिळाली म्हणजे मला डायबेटीस झाला, एकदा रिपोर्ट मधे कोलेस्टेरॉल वाढलेले दिसले, आता जेवणातले तेल तूप नारळ शेंगदाणे बंद करायला हवेत. असंही नाही. काही जणांना मात्र उगाचच औषधे […]

जगण्याची साधी सोप्पी तत्वे – भाग नऊ

आयुर्वेदातील मार्गदर्शक तत्वे क्रमांक तीन – रोगाचे लेबल लावू नका.” ज्याप्रमाणे एखाद्या एसटी ला पाटी लावली की ती गाडी त्याच मार्गाने फिरेल. त्याच मार्गाने जाताना त्याच सर्व नियमांचे पालन करावेच लागेल. तेच सर्व खड्डे, तेच स्पीड ब्रेकर, तेच अडथळे, तेच वाहतुकीचे नियम, तेच थांबे, तीच वेळ, तशीच गती अपेक्षित ठेवली जाते. कारण आपण गाडीला बोर्ड लावलेला […]

जगण्याची साधी सोप्पी तत्वे – भाग सात

आपल्या नेहेमीच्या कामात, दुसऱ्याने केलेली ढवळाढवळ आपण मान्य करीत नाही. मग शरीराने तरी का मंजुरी द्यावी ? […]

1 2 3 26