नवीन लेखन...
Avatar
About Guest Author
मराठीसृष्टीवर ज्या लेखकांनी स्वत:चे अकाऊंट बनवले नाही त्यांचे लेख या Guest Author द्वारे प्रकाशित होतात. आपले सर्व लेख एकत्रितपणे मिळवण्यासाठी स्वत:चे अकाउंट मराठीसृष्टीवर जरुर बनवा.

इंजिनिअर

परवा एका दुकानात xerox करत होतो.. दहा पंधरा कलर पेज, २०-२५ back to back,आणि १५-२० सिंगल पेज xerox करायचे होते.. दुकानदारला गर्दिमध्ये काही सुचत नव्हतं. मी म्हटलं दाखवा इकडे मीच करतो.. आणि केल्या ना पाच मिनीटात आख्ख्या xerox.. पाहतच राहिला तो माझ्याकडे नि म्हणाला छान जमतं हो तुम्हाला.. मीही त्याच्याकडे पाहिले नि म्हणालो: मला बांधकाम पण […]

आपल्यातलं थोडसं सुख दुसऱ्याला देणे हेच खरं जीवन

रेल्वे स्टेशनच्या जवळ सायकल लावण्यासाठी जागा होती. 30 रुपये महिन्याला द्यावे लागायचे. तिथे सायकलींवर लक्ष ठेवण्यासाठी एक म्हातारी बाई बसलेली असायची. चार बांबू लावून वर कडबा आणि ताडपत्री लावून तयार केलेलं छत होत. त्यातच ती आजी राहायची. अंगावर एकदम जुनी फाटकी साडी…ती पण मळलेली. डोक्यावरचे केसपूर्ण पिकलेले होते. साधारण 70-75 वय असावे. तिथे एक जूनं गोणपाट […]

पूर्वजांप्रती कृतज्ञता ही जागतिक भावना

पूर्वजांप्रती कृतज्ञता ही जागतिक भावना — भारतात – महाराष्ट्रात पितृपंधरवडा होतो सर्वपित्री अमावस्या तसा कर्नाटकात म्हाळ किंवा म्हाळवस, तामिळनाडुत आदि अमावसायी, केरलमध्ये करिकडा वावुबली अशा सणांद्वारे पूर्वजांना आदरांजली वाहातात. नेपाळमध्ये ऑगस्ट – सप्टेंबरच्या दरम्यान गायजात्रा म्हणजे गावभर गाय फिरवून गोदानाद्वारे पूर्वजांचे ऋण फेडले असे मानतात लाओस, थायलँडमध्ये उल्लंबन म्हणतात. तेथील महायान आणि थेरवादी बौद्ध लोक तो […]

सन्नाटा

बायको : ऐकलंत का, आपली नवीन शेजारिन म्हणते की, तीला सेम आपल्या बंड्या सारखा मुलगा झाला पाहिजे … नवरा : हो का ? अगं घे की मग तीला रात्री आपल्या घरी बोलावून सगळया रूम मध्ये एकदम “सन्नाटा” ऐका ना मंग पुढं बी, जोक खास खाली आहे. बायको : पण मग मी तीला पाटलांच्या घरी जायाला सांगीतलं. […]

अप्रतिम कविता

1GB माणुसकी आम्हाला महिनाभर पुरते…. गुड़ मॉर्निग, गुड़ नाईट सर्व काही होते…. वाढदिवसाच्या शुभेच्छा ही त्यातून देता येतात वाटतील तेवढे पुष्पगुच्छ ही पाठवता येतात…. अभिनंदन, स्वागत, सर्व काही करता येते श्रद्धांजलि द्यायला मौन ही धरता येते…. सर्व कसे अगदी ऑनलाइन चालते 1GB माणुसकी आम्हाला महिनाभर पुरते…. फेसबूक, whatsapp आणि काय काय राव चॅटींग मधली मजा तुम्हाला […]

एक विनोदी निबंध

शिंदे सर – बंड्या तुला Girlfriend यावर निबंध लिहायला सांगीतला होता ना.. लिहला का?? बंड्या -हो सर.. शिंदे सर – बर मग चल वाचुन दाखव सर्व वर्गाला.. बंड्या – मित्रांनो..आज आपण एक अजब-गजब प्राण्याविषयी माहीती मिळवणार आहे.. ह्या जीवाचे नाव मराठी मधे प्रियसी आणि इंग्रजीत Girlfriend. हे जीव मुख्यता शाळा/कॉलेज मधे सापडतात.. याचा पौष्टिक आहार आहे Boyfriend चे डोक आणि पॉकेट ह्या प्राण्याला नेहमी.. नाराज होताना […]

सैराट न्यू version

हे ऊरात होतय धडधड परिक्षा उद्यावर आली.. विषय राहिले आठ Chemistry ची बाधा आता झाली.. . आता आधीर झालोया लई भानावर आलोया.. सारे गेले म्होर मी एकलाच माघ राहिलोया.. . आन जागतोय रातीत झोप गेली मातीत.. गर्दीत आलोया… . वाच बुक बुक बुक मुकाट बुक बुक बुक मुकाट संमदया पोरांना झालीया माझ्या pass-out ची घाई. पण […]

लक्ष्मीपूजन २०१६

यावर्षी दिवाळीतील लक्ष्मीपूजन दिनांक ३० आॅक्टोबर २०१६ (रविवार) सायंकाळी ६ वाजून ४ मिनीटांपासून रात्रौ ८ वाजून ३६ मिनीटे या कालावधीत मूहुर्तानुसार आहे (एकूण कालावधी २ तास ३२ मिनिटे) हा आहे. यातही शुभ व अमृत चौघडी असल्याने संपूर्ण काळ शुभ आहे. या पूजनाचे धार्मिक, आध्यात्मिक व व्यावहारिक मुल्य शब्दातीत आहे. इथे लक्ष्मी ही केवळ पैसा, धनप्राप्ती किंवा […]

ब्राह्मण मुख्यमंत्री असावा काय?

मराठय़ांचे मूक मोर्चे निघू लागल्यापासून नेतृत्व बदलाची चर्चा सुरू झाली आहे. आता खुद्द मुख्यमंत्र्यांनीच त्याला पुष्टी दिली आहे. मुख्यमंत्र्यांचे उत्तर खणखणीत आहे, ‘केवळ ब्राह्मण असल्याच्या कारणावरून मला दूर केले जाणार नाही. काही चुका झाल्या तरच बदल होईल; अन्यथा मुख्यमंत्रीपदाचा कार्यकाळ मी पूर्ण करेन.’ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस इतकेच बोलून थांबलेले नाहीत. ‘मंत्री नेमण्याचा आणि मंत्र्याला काढण्याचा अधिकार […]

बॉलीवुडच्या ‘सुकड्या’

ट्रेड मिल वर चालून पडल्या आमच्या पायाच्या तुकड्या, अन जिथे तिथे वट खातात बॉलीवुड च्या “सुकड्या” फिगर सांभाळताना येई, आमच्या तोंडाला फेस, चेंजिंग रूम मध्ये फिट होईना, आवडलेला ड्रेस तलम, तंग कपडे त्या मिरवतात छान, ओटी-पोटी सपाट आणि देहाची कमान असणार नाही तर काय? त्यांना मदत किती सारी, डायटीशियन, gym इंस्ट्रक्टर असती भारी, भारी आमचे तसे […]

1 43 44 45 46 47 53
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..