नवीन लेखन...
Avatar
About Guest Author
मराठीसृष्टीवर ज्या लेखकांनी स्वत:चे अकाऊंट बनवले नाही त्यांचे लेख या Guest Author द्वारे प्रकाशित होतात. आपले सर्व लेख एकत्रितपणे मिळवण्यासाठी स्वत:चे अकाउंट मराठीसृष्टीवर जरुर बनवा.

भारतीय मसाला डब्बा

भारतीय कुटुंबाची अख्खी महत्ता, गुण वैशिष्ट्ये या रोजच्या डब्ब्यात ठासून भरलेले आहेत असं म्हटलं तर मुळीच वावगं वाटणार नाही ! […]

वकील जातचं लय चतूर

वकील जातचं लय चतूर प्रसंग – काल सकाळी… स्थळ – सांगली स्टेशन… फस्ट क्लास ए.सी. बोगीत आपला एक वकील एकटाच. कोल्हापूर जवळ असल्याने बोगी जवळपास रिकामी… एक स्त्री त्यांच्या कंपार्टमेंट मध्ये आली… “तुमच्या जवळचा सगळा किंमती ऐवज काढा नाही तर मी आरडा ओरडा करेन की तुम्ही माझी छेड काढली म्हणून !!” वकीलांनी साहेबांनी शांतपणे कागद पेन […]

आमची इतरत्र कुठेही शाखा नाही

पुणेकरांना आपल्या शहराबद्दल वाजवीपेक्षा जरा जास्तच अभिमान आहे, असा एक सूर उर्वरित महाराष्ट्रातील लोक लावतात. त्यात थोडी असूया असते. मग आपापल्या परीने ते पुण्याला दूषणे देण्याचा माफक प्रयत्न करतात, पण त्यात काही अर्थ नाही. कोणी म्हणे पुण्यातले लोक आळशी असतात. दुपारी झोपतात. दुकानं दुपारची बंद असतात. असे आरोप करणाऱ्यांना पुणेकरांचा अप्रतिम हेवा वाटत असतो. त्या भरात […]

पुणेरी प्रपोज

एक सदाशीवपेठी चिरंजीव (कधी नाही ते) प्रेमात पडले, आणि प्रेयसीला खालील प्रमाणे पत्र लिहिले. त्यांच्या प्रेमाचा काय निकाल लागला ते पत्र वाचल्यावर लक्षात येईलच! प्रिय xxxxxx, तू मला खूप आवडतेस. मला तुझ्याशिवाय चैन पडत नाही. तु माझी होशील कां? (हो म्हणण्यापूर्वी खालील अटी मान्य कराव्या) १) दूपारी १ ते ४ फोन करु नये. २) परफ्यूम, लिपस्टीक, ड्रेस, […]

जोशी साहेब एकदम कडक ऑफिसर

जोशी साहेब एकदम कडक ऑफिसर ……………., स्टाफने उशिरा आलेलं त्यांना अजिबात चालायचं नाही. उशिरा येणार्यांनी मश्टरवर उशिर का झाला याचं कारण लिहायचं असा नियम होता त्यांचा…… त्या दिवशी ऑफिसला आल्यावर मश्टर बघून त्यांच डोकं सटकलं……….. तब्बल दहा जणांना केबिनमधे बोलवण्यात आलं…………, सगळे लाइनित खाली मान घालून ऊभे होते. जोशी साहेबांच्या डोळ्यातून अंगार निघत होता आणि त्याची […]

शेवगा, सांधेदुखी व कॅलशियम – भारतीय शेती

भारतातील शेवग्याचे मागील वर्षी एक्स्पोर्ट झाले. शेतकऱ्यांना चांगला भाव मिळाला . म्हणून य वर्षी पुन्हा शेतकर्यांनी गुणवत्ता पूर्ण शेवगा उत्पादन घेऊन बाजारात शेंगा उपलब्ध केल्या. एक्स्पोर्ट ची मागणी तेव्हडिच आहे पण उत्पादन चार पट झल्याने बाजार कोसले. भारतीय ग्राहकाने त्याकडे पाठ फिरवली आहे. एका बाजूला कॅलशियम कमतरता वाढून गुढगे दुखी, मणके दुखी, सांधे दुखी हे आजार […]

पडे-झडे माल वाढे

आज कालच्या आया मुलांच्याबद्दल अतीदक्ष असतात, त्यामुळे मुले छोटे छोटे निर्णय घेण्यासही असमर्थ ठरत आहेत. उदाहरण द्यायचे तर सातवी आठवीतील मुलांना सुद्धा आया आज हात धरून रास्ता ओलांडून देतात, त्यात मुलगी असेल तर विचारूच नका. हायवे, किव्वा अती वर्दळीचा रस्ता मी समजू शकतो, पण लहान रस्त्यावर सुद्धा हीच स्थिती दिसते. हि स्थिती साधारण मध्यमवर्गीय, उच्च मध्यमवर्गीय, […]

शिवराम

परमेश्वराने एका हातात ‘आनंद’ आणि एका हातात ‘समाधान’ कोंबून पाठवलेलं असतं. […]

जळजळीत वास्तव

ग्रामीण महाराष्ट्रातली युवकांची आजची मानसिकता आणि त्याचे होणारे परिणाम यावर भाष्य करणारा आणि जळजळीत अंजन घालणारा हा लेख. […]

1 21 22 23 24 25 53
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..