नवीन लेखन...
Avatar
About अमोल उंबरकर
"मी अमोल उंबरकर,पत्रकारिता विषयातून पदवीधर आहे. सध्या मी प्रहार या प्रसिद्ध वृत्तपत्रात उप-संपादक म्हणून श्रद्धा संस्कृती या सदरासाठी लेखन करतो. आजवर 3000 कविता लिहल्या असून वेळोवेळी विविध मंचाद्वारे काव्य रसिकांची सेवा केली आहे. अनेक कथा आणि काही लघुपटासाठी लेखन केले आहे. वाचकांना भावविश्वात रमवण्यासाठी अनेक गझल आणि गाणी तयार केली आहेत.प्रेमकथा,बोधकथा असे विविध लिखाण मी करत असतो. संस्कृतीविषयक लेख आणि त्याचा अभ्यास करणे मला आवडते. कविता आणि लेख लिहणे माझा उपजत छंद आहे."

जन्मोजन्मी व्हावी वारी

धरली कास तुझ्या पायी माझा विश्वास मुखी नामघोष तुला भेटण्याची आस ।।1।। चारी वेद तुला गाती विश्वव्यापक तू कमळापती।।2।। अठरा पुराणांच्या अंती साधू संत तुला ध्याती ।।3।। क्षणोक्षणी येते तुझी मला प्रचिती सुख-दुःखात देवा तू माझा सांगाती।।4।। संत तुक्यासाठी तू सखा पांडुरंग नामयाच्या कीर्तनात गातोस अभंग ।।5।। जनीसाठी दळण, कान्होपात्रेला क्षमादान हेची तुझे गुण, ऐकून तृप्त […]

श्राद्धामागील ‘श्रद्धा’

या लेखातून संतांनी श्राद्ध करावं की नाही यावर प्रकर्षाने कटाक्ष टाकला आहे. ब-याच वेळेस श्राद्ध करावं की नाही हा लोकांसमोर प्रश्न असतो त्याचं उत्तर देणारा हा लेख. […]

पिंडी ते ब्रह्मांडी

हिंदू धर्म संस्कृतीला लाभलेलं देणं म्हणजेच हिंदू धर्मातील सणवार पण हेच सणवार कधी कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी तर कधी बंधुत्व आणि प्रेमाचं प्रकटीकरण करण्यासाठी साजरे केले जातात. श्रावणातल्या सणासुदीची रीघ आणि गणेशोत्सवाची धामधूम संपली की, आपल्या पूर्वजांची आठवण काढणारा हा पितृ पंधरवडयाचा कालावधी सुरू होतो. हा पितृपक्षाचा काळ, त्यात केलं जाणारं पूर्वजांचं शास्त्रोक्त स्मरण, पितृपक्षाच्या अखेरच्या दिनी येणारी सर्वपित्री अमावस्या आणि तिचं महत्त्व यावर टाकलेला हा प्रकाशझोत. संतांच्या द़ष्टीतून श्राद्ध म्हणजे काय, तसेच या पक्षातील विविध तिथीवर प्रकाशझोत टाकणारा हा लेख आहे. […]

उठ तरुणा जागा हो रणांगण पेटते आहे

उठ तरुणा जागा हो रणांगण पेटते आहे कळवळली भारत माता तुझ्या नावाने रडते आहे.।।1।। हाती तुझ्या जोर पोलादाचा रक्तात उसळणारा तुफान आहे आज जागा झाला नाहीस तर तुझ्या घरी उद्या स्मशान आहे. उठ तरुणा जागा हो रणांगण पेटते आहे.।।2।। रोजचेचं व्हाटस अप फेसबुकचे जगणे आता तुला शोभणार नाही काळजी असेल ना भारत मातेची तर घे हाती […]

होळीवर चारोळी

होळी खेळ हा दुजाभाव विसरुन प्रेमत्वाची प्राप्ती करण्यासाठी केलेला असून याचं वर्णन करणारी ही चारोळी आहे. […]

पुरुषाचं दुखणं कुठे कोणाला समजतं?

अनेकदा आपण स्त्रीबद्दल वाचतो पण पुरुषाच दुख कधीच कोणाला समजत नाही.  त्याचे दुख जरी कोणाला समजले तरी त्याच्याविषयी कोणीच बोलत नाही. अशीच प्रत्येक पुरुषाची व्यथा सांगणारी ही कविता.  

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..