मराठी मुलखातून…

e-mail-symbol

मराठी माणसाची संपर्क भाषा मराठीच हवी !

मराठीसृष्टीने नुकत्याच केलेल्या एका सर्व्हेचे निष्कर्ष आत्ताच आले आहेत. या ... >>
  loading

  आरोग्य-आहारशास्त्र

  Featured Image

  न्यूट्रीशनचे ज्ञान खेळाची गुणवत्ता सुधारू शकेल का ?

  स्पोर्ट्स परफॉर्मन्स मध्ये न्यूट्रीशन महत्वपूर्ण भूमिका बजावते. न्यूट्रीशन ह्या विषयीचे ... >>
  Featured image

  स्मृती नाहीशी होण्यास ट्रान्स फॅट जबाबदार आहेत का?

  ट्रान्स फॅट ही एक प्रकारची अनसॅच्युरेटेड फॅट असून खाल्ल्या नंतर ... >>

   loading

   राष्ट्रीय सुरक्षा

   बांगलादेशमध्ये होणारी गोवंशाची तस्करी आणि त्याचा दहशतवादावर परिणाम

   बांग्लादेशमधून अफू, गांजा, चरसचीही तस्करी भारतात केली जाते. भारतातुन बांग्लादेशमधे गोवंशाची तस्करी भारतात केली जाते. ... >>
    loading

    हसता-हसता पुरेवाट !

    बेरोजगारी 
    smily-01-50pixपहिला मित्र : अरे रमेश तू इथे वडापाव विकतो आहेस……?
    गेल्या वर्षीच तर तू 1st क्लास graduate झालास ना ??
    रमेश  (हळू आवाजात) : .. अरे माझे सोड…  जो वडापाव आणि भज्या तळतोय  ना तो engineer आहे . .

    विशेष लेख

    sabudana-chivada

    साबुदाणा – समज आणि गैरसमज !!

    चातुर्मास सुरु झालाय आणि सहाजिकच उपवासाचे दिवसही. आषाढी एकादशीही आली.  महाराष्ट्रात लाखो ... >>
    lead poisoning

    लेड पॉयझनिंग – आयुर्वेदाच्या चष्म्यातून 

    लेड म्हणजे शिसे धातु, ह्याला संस्कृतमध्ये ‘नाग’ म्हणतात. रक्तात शिसे ... >>
     loading

     नोस्टॅल्जिया

     खेळ बोधांचा

     आपल्या समाजात कोणत्याही गोष्टींची निर्मिती करण्याआधी, सर्वतोपरीनं अगदी बारीक गोष्टींचा ... >>
     32281

     मौल्यवान नाणी

     प्लास्टिक मनीचा (डेबिट कार्डस्, क्रेडिट कार्डस् ) चा वापर आपल्या ... >>
      loading

      वैचारिक लेखन

      e-mail-symbol

      मराठी माणसाची संपर्क भाषा मराठीच हवी !

      मराठीसृष्टीने नुकत्याच केलेल्या एका सर्व्हेचे निष्कर्ष आत्ताच आले आहेत. या सर्व्हेचा विषय होता मराठीतून इमेल आणि ऑनलाईन प्रतिक्रिया पाठविण्याविषयी. यात ... >>
       loading

       ओळख महाराष्ट्राची

       mah-aurangabad-300

       दृष्टीक्षेपात औरंगाबाद

       क्षेत्रफळ : १०१०० चौ.कि.मी

       लोकसंख्या :२८,९७,०१३

       पूर्वेस जालना जिल्हा

       पश्चिमेस नाशिक जिल्हा

       दक्षिणेस बीड आणि अहमदनगर जिल्हे

       उत्तरेस जळगाव जिल्हा. ... >>

       बोधकथा

       देवदत्त अतिशय अस्वस्थ झाला होता. मानसिक ताणाबरोबर त्याची प्रकृतीही बिघडायला लागली होती. गावात एक सिद्ध साधू महाराज होते. देवदत्त त्यांच्याकडे गेला; आणि आपली व्यथा सांगू लागला, ”महाराज, अति विचार करून मी त्रासून गेलो आहे. या विचारांमुळे रात्र रात्र झोप येत नाही. त्यामुळे अस्वस्थपणा फारच वाढतो. आता तर प्रकृतीवरही परिणाम होऊ लागला आहे. यावर काहीतरी उपाय सांगा.” त्या साधू महाराजांनी देवदत्ताला आपल्या एका स्नेह्याकडे पाठविले आणि त्यांच्याकडे चार-पाच दिवस त्यांची दिनचर्या पाहून येण्यास सांगितले. देवदत्त गुरुंची आज्ञा मानून त्यांच्या स्नेह्यांच्याकडे राहून त्यांची सर्व दिनचर्या पाहून परत आला. तरीही या सर्व गोष्टींचा त्याला काहीच उलगडा झाला नाही. ”तुम्ही तिथे काय पाहिले ?” या साधू महाराजांच्या प्रश्नावर देवदत्त म्हणाला, ”अभ्यासण्यासारखी तुमच्या स्नेह्यांची दिनचर्या नाही. ते रात्री सर्व भांडी धुतात आणि रात्रभरात त्याच भांड्यांवर थोडीशी धूळ बसली असेल म्हणून सकाळी पुन्हा ती सर्व भांडी धुऊन काढतात.” मी जरा आश्चर्यानेच त्यांना या प्रकाराबद्दल विचारले तेव्हा त्यांनी उत्तर दिले, ”मी या मंगल कार्यालयाची व्यवस्था बघतो. धुळीने भरलेली भांडी किवा कार्यातील अस्वच्छता मला आवडत नाही. धुळीने भरलेली भांडी स्वच्छ करून ठेवणे माझे कर्तव्य आहे. म्हणून ती मी सकाळ संध्याकाळ स्वच्छ करतो.” हे ऐकल्यावर साधू महाराज म्हणाले, ”देवदत्ता, जे पहायला हवं, समजून घ्यायला हवं ते तू समजून नाही घेतलंस. अरे, चित्त निर्मल तर सुखच सुख.
       तात्पर्य – रात्री झोपताना आणि सकाळी उठल्यावर प्रथम मनातील जाळी जळमटं काढून मन स्वच्छ करून रात्रीला आणि दिवसाला सुरुवात करावी.

        

       वेबसाईटवर शोधा…

       ताजे लेखन

       अमेरिकेतील “यु. एस. रुट नंबर ६” – भाग ५

       इथे हरणं खूप. रस्त्याच्या कडेला, मोटारींच्या धडकेने मरून पडलेली हरणं हे तर कायमच दिसणारं दृश्य. ... >>

       न्याय मिळेल का न्याय?

       या देशाच्या संविधानाने सामान्य लोकांना न्याय देणारे अनेक कायदे, नियम तयार केले आहेत, त्यांचे प्रामाणिकपणे ... >>

       “मरावे परी कीर्तिरूपे उरावे” – मी जालावर लेखकू का झालो

       दोन-तीन दिवस अगोदर मला माझ्या एका मित्राने प्रश्न विचारला. ‘पटाईतजी सच सच बताओ आपने इंटरनेट ... >>

       अमेरिकेतील “यु. एस. रुट नंबर ६” – भाग ४

       या भागातल्या यु.एस.रूट नंबर ६ वर वाहतूक देखील तशी तुरळकच. ट्रॅफिक जॅम वगैरे प्रकार नाही. ... >>

       || वाट ||

       मला राज रस्त्यावरुन चालता येत नाही कारण ती शान मला पेलवत नाही | मला हम ... >>
        loading

        व्यक्ती-कोशातून निवडक

        10811

        टिपणीस, यतिन

        टेबल-टेनिस या क्रीडा प्रकारात ठाण्याचं नाव मोठं करणारे ... >>
        10203

        गुप्ते, सुभाष

        सुभाष गुप्ते हे भारताचे माजी क्रिकेटपटू. ते लेग-स्पिन ... >>

        रांगणेकर, खंडेराव मोरेश्वर (खंडू रांगणेकर)

        ठाण्याचे आघाडीचे क्रिकेटपटु व क्रीडाविश्वाला लाभलेले अप्रतिम रत्नजडित ... >>
        Madhav Mantri

        मंत्री, माधव

        फलंदाज आणि यष्टीरक्षक म्हणून क्रिकेटचे मैदान गाजवणावर्‍या माधव ... >>
        107941

        चव्हाण, दत्ता

        मैदानी आणि मर्दानी हे दोन शब्द महाराष्ट्राच्या मातीत ... >>
        Bookmark/Favorites
        Bookmark/Favorites