मराठी मुलखातून…

e-mail-symbol

मराठी माणसाची संपर्क भाषा मराठीच हवी !

मराठीसृष्टीने नुकत्याच केलेल्या एका सर्व्हेचे निष्कर्ष आत्ताच आले आहेत. या ... >>
  loading

  आरोग्य-आहारशास्त्र

  Featured Image

  न्यूट्रीशनचे ज्ञान खेळाची गुणवत्ता सुधारू शकेल का ?

  स्पोर्ट्स परफॉर्मन्स मध्ये न्यूट्रीशन महत्वपूर्ण भूमिका बजावते. न्यूट्रीशन ह्या विषयीचे ... >>
  Featured image

  स्मृती नाहीशी होण्यास ट्रान्स फॅट जबाबदार आहेत का?

  ट्रान्स फॅट ही एक प्रकारची अनसॅच्युरेटेड फॅट असून खाल्ल्या नंतर ... >>

   loading

   राष्ट्रीय सुरक्षा

   बांगलादेशमध्ये होणारी गोवंशाची तस्करी आणि त्याचा दहशतवादावर परिणाम

   बांग्लादेशमधून अफू, गांजा, चरसचीही तस्करी भारतात केली जाते. भारतातुन बांग्लादेशमधे गोवंशाची तस्करी भारतात केली जाते. ... >>
    loading

    हसता-हसता पुरेवाट !

    “आपले दोन पाखी विमान उडतेच कसे? हवेपेक्षा जड असलेले विमान कोणत्या तत्वावर हवेत तरंगते?” हे आणि अशा प्रकारचे प्रश्न विचारुन प्रश्नकर्ते राइट बंधूना भंडावून सोडीत. एके दिवशी प्रश्नाच्या त्या भडिमाराला वैतागून राइट बंधूनी प्रश्नकर्त्याना मोठे मार्मिक उत्तर दिले. आमचे विमान हवेत तरंगते कारण त्याला खाली कोसळण्या साठी वेळच नसतो.

    विशेष लेख

    sabudana-chivada

    साबुदाणा – समज आणि गैरसमज !!

    चातुर्मास सुरु झालाय आणि सहाजिकच उपवासाचे दिवसही. आषाढी एकादशीही आली.  महाराष्ट्रात लाखो ... >>
    lead poisoning

    लेड पॉयझनिंग – आयुर्वेदाच्या चष्म्यातून 

    लेड म्हणजे शिसे धातु, ह्याला संस्कृतमध्ये ‘नाग’ म्हणतात. रक्तात शिसे ... >>
     loading

     नोस्टॅल्जिया

     images (7)

     गरिबांची गाडी – सिंहावलोकन

     मुंबईवरील इंग्रजी सत्तेची पहिली चाळीस वर्षे लोटल्यावर साधारपणे १७१० नंतर ... >>
     27225

     मराठी खाद्यबाणा

     “मराठी माणसाच्या मराठी मुंबईत” अस्सल मराठी पदार्थ किती हॉटेल्समध्ये मिळतात? ... >>
      loading

      वैचारिक लेखन

      e-mail-symbol

      मराठी माणसाची संपर्क भाषा मराठीच हवी !

      मराठीसृष्टीने नुकत्याच केलेल्या एका सर्व्हेचे निष्कर्ष आत्ताच आले आहेत. या सर्व्हेचा विषय होता मराठीतून इमेल आणि ऑनलाईन प्रतिक्रिया पाठविण्याविषयी. यात ... >>
       loading

       ओळख महाराष्ट्राची

       उस्मानाबाद जिल्ह्यातील उद्योगव्यवसाय

       जिल्ह्यात उस्मानाबाद, भूम व कळंब या ठिकाणी औद्योगिक वसाहती असून जिल्ह्यात साखर कारखाने ही आहेत. त्याचप्रमाणे सूत गिरणी, दूधशीतकरण, मत्स्यबीज ... >>

       बोधकथा

       बुद्धिदत्त राजाने आपल्या कर्तृत्वाने आपले साम्राज्य बरेच वाढवले होते. लढणार्या आपल्या शूर सेनापतीचे आणि सैनिकांचे त्याला अतिशय कौतुक आणि अभिमान होता. त्याच्या बरोबरीने त्याच्या राज्यातल्या आणि परराज्यातल्या विद्वानांबद्दल त्याच्या मनात अतिशय आदराची भावना होती. त्यामुळे विद्वानांना वेळोवेळी बोलावून तो त्यांचा आदर सत्कार करीत असे. पंडित सोमनाथाच्या विद्वत्तेची किर्ती राजापर्यंत येऊन पोहोचली होती. त्याचा सत्कार करण्यासाठी राजाने आदराने त्याला निमंत्रित केले होते. दरबारात आज सोमनाथाचा सत्कार होणार होता. त्याच्यासाठी दरबार भरवण्यात आला होता. पंडित सोमनाथाचे दरबारात आगमन होताच त्याला बघून सर्व दरबार हसू लागला. पंडित सोमनाथ दिसायला अतिशय कुरूप होता. इतकेच नव्हे तर तो अष्टवक्रही होता. त्याची ही विद्रुपता पाहून दरबारी लोकांबरोबर राजाही हसू लागला होता. सर्व दरबार हसतो आहे म्हणून पंडित सोमनाथही हसू लागला. त्याचे हसणे बघून राजाला आश्चर्य वाटले. तेव्हा राजाने त्याला हसण्याचे कारण विचारले. सोमनाथानी उलट राजालाच प्रश्न केला, ‘‘हा सर्व दरबार का हसतो आहे ?’’ त्यावर दरबारातील पंडित म्हणाले, ‘‘आम्हाला तुझ्या विद्रुपतेचे हसू येते आहे.’’ हे ऐकून पंडित सोमनाथ म्हणाला, ‘‘महाराज, आपल्या दरबारी अनेक विद्वान पंडित आहेत असं मी ऐकलं होतं; पण इथे तर माझ्या चामड्याची परीक्षा करणारे सर्व चर्मकारच दिसत आहेत. या सगळ्यांनी आणि आपणही फक्त माझ्या रूपावरून माझे मोजमाप केले हे पाहून दुःख झाले.’’ त्याचे हे शब्द ऐकून सर्व दरबार खजिल झाला.
       तात्पर्य – माणसाची पारख त्याच्या रूपावरून नाही तर गुणांवरून करावी.

        

       वेबसाईटवर शोधा…

       ताजे लेखन

       p-7528 - indian-food-culture

       भारतीय खाद्यसंस्कृती

       भारतीय खाद्यसंस्कृतीबद्दल मराठीसृष्टीच्या दिवाळी अंकात प्रकाशित झालेला हा लेख. या लेखात प्रकाश टाकलाय अगदी प्राचीन भारतीय खाद्यसंस्कृतीपासून ते थेट आजच्या  आधुनिक खाद्यसंस्कृतीपर्यंत. लेखिका  - डॉ. वर्षा जोशी कोणत्याही देशाची सांस्कृतिक उत्क्रान्ती कशी झाली हे पाहताना ... >>

       वर्षा ऋतु – गर्भसंस्कार…. एक दृष्टीकोन

       वर्षा ऋतु- निरुक्ति- वर्षणं वृट विष | वर्षनम् अत्र अस्ति अंश आद्यश्च टाप=वर्षा:| मास- श्रावण, ... >>

       बिन भांडवली किंवा अल्प भांडवली व्यवसाय

       उद्योगव्यवसाय म्हटला की त्याला तीन प्रकारच्या भांडवलाची आवश्यकता असते. 1) पैशांचे भांडवल 2) वेळेचे भांडवल ... >>

       ||तवा||

       या तव्यावरची भाकरी नाही निर्लेपला ऐकायची | कारण सरावलेल्या हातांनी तीला सवय होती फिरायची ||१|| ... >>
       sabudana-chivada

       साबुदाणा – समज आणि गैरसमज !!

       चातुर्मास सुरु झालाय आणि सहाजिकच उपवासाचे दिवसही. आषाढी एकादशीही आली.  महाराष्ट्रात लाखो लोकांचा हा उपवासाचा दिवस. “एकादशी- ... >>
        loading

        व्यक्ती-कोशातून निवडक

        10453

        मशे, जिव्या सोमा

        जन्मः १३ मार्च, १९३१ लाखो घरांतील ड्रॉईंग रुमच्या ... >>
        Amol Mujumdar

        मुजुमदार, अमोल अनिल

        मुंबईमध्ये ११ नोव्हेंबर १९७४ रोजी जन्मलेल्या अमोल मुजुमदार हा मुंबई, ... >>
        10811

        टिपणीस, यतिन

        टेबल-टेनिस या क्रीडा प्रकारात ठाण्याचं नाव मोठं करणारे ... >>
        profile-default

        हिंगणे, शिरीष वामन

        लेखन आणि बुद्धीबळ ह्या क्षेत्रात स्वत:चा ठसा उमटविणारे ... >>
        Pooja Sahasrabuddhe

        सहस्त्रबुद्धे, पूजा विजय

          टेबलटेनिस या क्रीडा प्रकारात नैपुण्य मिळवून ठाण्याचं ... >>
        Bookmark/Favorites
        Bookmark/Favorites