मराठी मुलखातून…

7524-maayboli_CD_cover_200pix

मराठीसाठी किमान एवढंतरी करुया…..

१ मे १९६० या दिवशी कागदोपत्री आस्तित्त्वात आलेल्या 'मराठी माणसाच्या आणि मराठी ... >>
p-22032-Sanyukta-Maharashtra

संयुक्त महाराष्ट्राची दुर्दशा

१९६० साली यशवंतराव चव्हाणांनी संयुक्त महाराष्ट्राचा कलश दिल्लीहून आणला असे ... >>
  loading

  राष्ट्रीय सुरक्षा

  p-22189-EBook-Cover-Final-300

  इ-पुस्तक – आव्हान भारताच्या अंतर्गत सुरक्षेचे

  मराठीसृष्टी या आघाडीच्या आणि लोकप्रिय मराठी वेबपोर्टलवर ब्रिगेडिअर हेमंत महाजन हे ... >>
  bangladesh-infilteration

  बांगलादेशी घुसखोरी – भारताच्या सुरक्षेस सर्वात मोठा धोका

  १९४४ सालचे भारताचे गव्हर्नर जनरल लॉर्ड वेव्हेलनी आपल्या ‘व्हॉइसराईज जरनल’ ... >>
   loading

   निवडक मराठी व्हिडिओज

   निवडक मराठी व्हिडीओज. असेच अनेक व्हिडीओज पहाण्यासाठी व्हिडीओज विभागात या...
    

   विशेष लेख

   p-22606-Net-Neutrality

   फेसबुकने फ्री बेसिक्सचा गाशा गुंडाळला

   गेले बरेच दिवस सुरु असलेल्या नेट न्युट्रॅलिटीच्या चर्चेला आता पूर्णविराम ... >>
   p-22466-dashavatari-kala

   दशावतारी पेन्शन !

   एकंदरीतच वृद्धांची अवस्था बघुन मन भरून येते. आपल्या देशात आई-वडिलांना ... >>
    loading

    नोस्टॅल्जिया

    palasachya-panachi-patrawal

    पळसाच्या पानाची पत्रावळ आता विस्मरणातच….

    राज्याच्या व देशाच्या कानाकोपर्‍यात लग्न समारंभासह इतर सार्वजनिक कार्यक्रमांत गेल्या दोन शतकांहूनही अधिक काळ पारंपारीक ... >>

    खेळात रममाण बालपणीच्या…

    १९९० च्या मध्यापर्यत एक गोष्ट आपल्या सर्वाच्याच जवळची होती किंबहुना ... >>
     loading

     वैचारिक लेखन

     आदत आणि मदत

     एका गावांतील श्रीमंत गृहस्थांकडे एका तरुणाने येऊन आर्थिक मदतीची याचना केली. परंतु त्या श्रीमंत गृहस्थाने त्याला गोड शब्दात नकार दिला. ... >>
      loading

      ओळख महाराष्ट्राची

      जळगाव जिल्ह्यातील दळणवळण

      राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ६ (हाजीरा-धुळे-कोलकाता) या जिल्ह्यातून जातो. मध्य रेल्वेचे मुंबई-दिल्ली व मुंबई-कोलकाता हे लोहमार्ग जळगाव, भुसावळमार्गे जातात. भुसावळ हे ... >>

      बोधकथा

      गुरु नेहमी आपल्या शिष्याची परीक्षा घेत असतात. एक दिवस रामकृष्ण परमहंसांच्या मनात नरेंद्रची (विवेकानंद) परीक्षा बघावी हा विचार आला. त्यांनी नरेंद्रला आपल्याजवळ बोलावले आणि त्याला म्हणाले, ”हे बघ नरेन, कालीमातेच्या कृपेने तिने मला काही चमत्कार करायच्या सिद्धी दिल्या आहेत. त्या सिद्धी मला तुला द्यायची इच्छा आहे. तू त्या घेशील का ?” त्यावर नरेंद्र म्हणाला, ”सिद्धी आणि चमत्कारांचा मला काय उपयोग ? त्यातून मला देव भेटणार आहे का ?” त्यावर रामकृष्ण म्हणाले, ”नाही, मी ज्या सिद्धी तुला देणार आहे त्यातून तुला देव भेटणार नाही; पण कितीही ऐश्वर्य आणि विश्वातील कोणतीही वस्तू तू मागशील त्या क्षणी तुला मिळेल.” त्यावर नरेंद्रने लगेच उत्तर दिले, ज्या सिद्धीमुळे मला देव भेटणार नाही त्या सिद्धी मला नकोत. मला फक्त देव हवाय आणि त्याच्याशी माझी भेट घडवून द्या.” नरेंद्रचे हे शब्द ऐकून रामकृष्णांना अतिशय आनंद झाला. नरेंद्रची ईश्वराविषयीची तळमळ किती तीव्र आणि प्रामाणिक आहे त्यांना समजले.
      तात्पर्य – ध्येय गाठणारा शिष्यच गुरुचा लाडका असतो.

       

      वेबसाईटवर शोधा…

       
       

      व्यक्ती-कोशातून निवडक

      Amol Mujumdar

      मुजुमदार, अमोल अनिल

      मुंबईमध्ये ११ नोव्हेंबर १९७४ रोजी जन्मलेल्या अमोल मुजुमदार हा मुंबई, ... >>

      वेंगसरकर, दिलीप

        दिलीप वेंगसरकर यांचा जन्म ६ एप्रिल १९५६ ... >>
      mistery-yogeshwari-photo

      मिस्तरी, योगेश्वरी

      धुळ्यात योगासनाची फारशी क्रेझ नाही. हौसेन योगाभ्यास करावा. ... >>
      p-1235-Mantri-Madhav-200

      मंत्री, माधव

      फलंदाज आणि यष्टीरक्षक म्हणून क्रिकेटचे मैदान गाजवणावर्‍या माधव ... >>
      p-439-colonel-hemu-adhikari

      अधिकारी, हेमचंद्र रामचंद्र (कर्नल हेमू अधिकारी)

      हेमू अधिकारी हे नावाजलेले क्रिकेट खेळाडू होते. ते ... >>
      Bookmark/Favorites
      Bookmark/Favorites