नवीन लेखन...

काव्यातील गुरु

एकलव्यापरीं शिकलो विद्या, गुरुद्रोणा विना । काव्यामधल्या जाणून घेतल्या, साऱ्या खाणाखुणा ।।१।। शोधू लागलो प्रथम गुरुला, पद्य रचनेसाठीं । कुणी न शिकवी कला श्रेष्ठ ही, राहून माझे पाठी ।।२।। उठत होती भाव तरंगे, अन आकाशी भिडती । शब्दांनी परि पकड न येता, निष्टूनी ती जाती ।।३।। मार्गदर्शक तो भेटत नाही, खंत लागे मना आता । व्याकूळ […]

मंत्रालय आणि सामान्य माणूस

मला मंत्रालयात काही कामानिमित्त अनेकदा ( नाईलाजाने) जावं लागतं.. तेथील कर्मचाऱ्यांची वागणूक, बॉडी लॅंग्वेज, जनतेला तुच्छ समजण्याची ब्रिटीशकालीन सवय अनुभवली की पुन्हा इथं पाय ठेवू नये असं वाटतं..अगदी ‘माझं सरकार’ आलं असलं तरीही.. मंत्रालयाच्या (नांव बदललं तरी ते सचिवालयच आहे हे कोणीही कबूल करेल) इमारतीच्या रचनेपासूनच सामान्य जनतेची पिळवणूक होते. नक्की कोणत्या मार्गाने जायचे व कोणत्या […]

जानेवारी ३१ : दोनदा नाणेफेक आणि पाकिस्तानचा झिम्बाब्वेकडून डावाने पराभव

…दरम्यान हेन्ड्रिक्ससाहेबांनी मात्र मलिकचा पुकारा आपल्याला ऐकू न आल्याचे म्हटले आणि पुन्हा नाणेफेक घेतली. या खेपेला मलिक नाणेकौल हरला आणि अ‍ॅन्डीने प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला !
[…]

देवपूजेतील साधन – निरांजन

निर म्हणजे नाही व अंजन म्हणजे मळ किंवा काजळी. निरांजनातील तुपाच्या ज्योतीवर काजळी किंवा धूर दिसत नाही. म्हणूनच त्याला निरंजन म्हणतात. निरंजन याचा अर्थ ओवाळणे असाही आहे. देवाच्या पूजेची सांगता आरतीने होते. या आरतीमध्ये प्रज्वलित निरंजनाने देवाला ओवाळणे हा एक प्रमुख उपचार आहे. निरंजनाने देवाला ओवाळतात तेव्हा त्यात तुपात भिजवलेली वात असते तर स्त्री पुरुषाला ओवाळताना […]

पुरुषत्व

रस्त्याने चालताना तिच्या मागून ती वार्‍याची झुळूक होऊन माझ्या मेंदूत शिरताच मला तिच्या सौंदर्याची नशा चढून मी ढकलायला लागताच मला एक पुरुष सावरतो पुरुषी अहंकार नाव असलेला… मग शोधू लागतो माझ्यातील पुरूष तिच्या सौंदर्यात दडलेल्या उणिवा आणि तिच्या कपडयांवर जागोजागी पडलेल्या छिद्रांना ज्या छिद्रांतून तो पाहतो तिला संपूर्ण त्याला ह्वे तसे, मी तिला कधीच विचारत नाही […]

अमेरिकेतील छोटी गावे – भाग २

नॉर्थईस्टमधे, पेनसिल्व्हेनियामधे, झाडांची काही कमतरता नाही. त्यामुळे लाकडाचं कुंपण बर्‍याच घरांभोवती आढळतं. झाडांचा जळाऊ लाकूड म्हणून देखील सर्रास उपयोग होतो. अनेक अद्ययावत घरांमधे दिवाणखान्यात किंवा फॅमिली रूम मधे एखादी शोभिवंत Fire place असणं हे मोठं कौतुकाचं आणि फॅशनेबल मानलं जातं. अर्थातच ही घरं अद्ययावत पद्धतीने हिवाळ्यात गरम केली जातात आणि Fire place चा उपयोग केवळ शोभेसाठी […]

खोटा शिक्का

कसे आले कुणास ठाऊक नाणे माझे हाती गर्दीमधल्या कुण्या प्रसंगी खोटा शिक्का येती प्रयत्न सारे व्यर्थ जाऊनी कुणी घेईना त्यातें कसा आला नशिबी निराशा मनी येते अंध व्यक्तीचे स्टॉल बघूनी तिकीट एक घेतले लॉटरीसाठी घातला रुपया अंधाचे हाती दिले मनी चरकलो शब्द ऐकूनी त्या अंध व्यक्तीचे नशीब तुमचे थोर असूनी यश येईल तिकीटाचे केवळ त्याने स्पर्श […]

जानेवारी ३० : कर्टली अ‍ॅम्ब्रोजचे एका धावेत सात बळी !

अ‍ॅलन बॉर्डर ज्या चेंडूवर बाद झाला तो चेंडू पहिला मानून जो एन्जेल (पदार्पणवीर) बाद झाला तिथपर्यंतचे कर्टली अ‍ॅम्बोजने टाकलेले चेंडू मोजल्यास ते अवघे ३२ भरतात आणि या बत्तीस चेंडूंवर अ‍ॅम्ब्रोजने केवळ एक धाव दिलेली होती !!
[…]

मृत्यू, मारुती, शनि आणि स्त्रिया..

आपल्या ज्योतिषशास्त्रात ‘शनि’ ही मृत्यु देवता आहे. ही देवता आपल्यावर प्रसन्न राहावी यासाठी पूजा करतो पण ती मारुतीची..! शनी आणि मारूती यांचा संबंध काय, याचा माझ्या परीने विचार करताना एक तर्क मांडता येतो.. ‘मारुती’ या शब्दाचं, मराठीतल्या ‘मृद’ या शब्दाशी जवळचं, सख्खं असं नात असलं पाहीजे असं मला वाटतं..’मृद’ म्हणजे माती आणि आपणं मरतो म्हणजे तरी […]

चेतना

ओठावरले गीत माझे, आज कसे हे रुकून गेले, गीतामधले शब्द रूकता, ओठ कसे हे सुकून गेले….।। धृ ।। आकाशातील थवे पाहूनी, चंचल माझी नजर झाली, भिर भिरणाऱ्या दृष्टी पटावर असंख्य चित्रे उमटूनी गेली । चित्र बघूनी जे मन नाचे, पाषाणा परी स्थिर कां झाले….१ ओठावरले गीत माझे आज कसे हे रुकून गेले गीतामधले शब्द रूकता ओठ […]

1 2 3 13
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..