नवीन लेखन...

महिला शक्तीला कमी लेखू नका

एक महिला एका मॉल मधे गेली आणि मनासारखी खरेदी केली. पैसे देण्याकरता तिने पर्स उघडली. तेव्हा दुकानदाराचे लक्ष पर्स मधल्या टी वी च्या रिमोटवर गेले. न राहवून त्याने विचारले, “सॉरी मॅडम,पण रहावत नाही म्हणून विचारतो; तुम्ही नेहमी रिमोट जवळ घेऊन असता काय?”

महिला उत्तरली,”नेहमी नाही.पण आज आलाय.माझे पती माझ्याबरोबर खरेदीला यायला तयार नाहीत म्हणून तामिळनाडुच् धार्मिक चॅनेल लावून आलेय”….

गोष्ट अजून संपली नाहीये….

दुकानदार हसून म्हणाला,”सर्व सामान परत ठेवतो तुमच्या पतिराजानी तुमच क्रेडिट कार्ड ब्लॉक केलय….

तात्पर्य:-पतीला कमी लेखू नका

गंमत अजून बाकी आहे…

महिला हसली ..तिने पर्समधुन पतिराजांच क्रेडिट कार्ड काढल आणि सर्व बिल पेड़ केल. पतीने त्याच स्वता:च क्रेडिट कार्ड नव्हतं ब्लॉक केल

शिका:-महिला शक्तिला कधीच कमी लेखू नका..
Don’t underestimate the power of Indian women.

एका हातात लिपस्टिक
दुसऱ्या हातात मोबाइल
एक कान कुकरच्या शिटीवर
दुसरा वॉटसपच्या नोटिफिकेशनवर
एक नजर टी वी वर
दूसरी नवऱ्यावर..

कोण म्हणत बायकांचं जीवन सोप आहे ???
आहे कुणाची हिम्मत??

– – WhatsApp Forward 

Avatar
About Guest Author 522 Articles
मराठीसृष्टीवर ज्या लेखकांनी स्वत:चे अकाऊंट बनवले नाही त्यांचे लेख या Guest Author द्वारे प्रकाशित होतात. आपले सर्व लेख एकत्रितपणे मिळवण्यासाठी स्वत:चे अकाउंट मराठीसृष्टीवर जरुर बनवा.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..