भक्ष्य

नदिकाठच्या कपारीमध्ये,   बेडूक बसला दबा धरूनी
उडणाऱ्या त्या माशी वरते,  लक्ष सारे केंद्रीत करूनी…१,

नजीक येवूनी त्या माशीचे,  भक्ष त्याने करूनी टाकले
परि दुर्दैव त्याचे बघा कसे,  सर्पानेही त्यास पकडले…२,

बेडूक गिळूनी सर्प चालला,  हलके हलके वनामधूनी
झेप मारूनी आकाशी नेले,   घारीने त्याला चोचित धरूनी…३,

‘भक्ष्य बनने’ दुजा करिता,   मृत्यूची ही चालते श्रृखंला
जनक असता तोच सर्वांचा,  गमंत येई त्या खेळाला…४

डॉ. भगवान नागापूरकर
९००४०७९८५०
bknagapurkar@gmail.comAbout डॉ. भगवान नागापूरकर 1114 लेख
डॉ. भगवान नागापूरकर हे निवृत्त सिव्हिल सर्जन आहेत. ते ठाणे येथे वास्तव्याला आहेत. त्यांचे अनेक लेखसंग्रह आणि काव्यसंग्रह प्रसिद्ध आहेत.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

p-2078-IT-policy-300

महाराष्ट्राची आयटी अनुकूल शहरे

भारतीय माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील व्यावसायिक संघटना नेस्कॉमच्या (नॅशनल असोसिएशन ऑफ ...
p-2104-muktagiri-300

श्रध्दास्थान मुक्तागिरी

विदर्भातील अमरावती जिल्हयात मुक्तागिरी हे निसर्गरम्य तसेच जैनधर्मीयांचे महत्त्वाचे धार्मिक ...
p-2060-mahalaxmin-temple-01-300

करवीरनगरी अर्थात कोल्हापूर

करवीरनगरी अर्थात कोल्हापूर जिल्ह्यास ऐतिहासिक, सांस्कृतिक, सामाजिक, शैक्षणिक वारसा लाभलेला ...
p-2090-ambejogai-city-300

अंबेजोगाई

अंबेजोगाई बीड जिल्ह्यातील एक शहर आहे. १३व्या शतकात स्वामी मुकुंदराज ...

Loading…