पुण्य संचय करा

ज्या ज्या वेळी येई संकट,   धांव घेत असे प्रभूकडे  ।
संकट निवारण करण्यासाठीं,  घालीत होता सांकडे  ।।

चिंतन पूजन करूनी,  करीत होता प्रभू सेवा  ।
लाभत होती त्याची दया,  त्याला थोडी केव्हां केव्हां  ।।

संकटी येता करी पूजन, उपयोग होईना त्याचा  ।
कामी येईल पुण्य ,  विचार करीतां भविष्याचा  ।।

संचित पुण्य आजवरचे,  कार्य सिद्धीला लागते  ।
सुख दु:खाच्या हर समयीं, ठेवा मुखीं प्रभू नामाते  ।।
— डॉ. भगवान नागापूरकर
९००४०७९८५०
bknagapurkar@gmail.comमहासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

marathi-barakhadi-chaudakhadi

मराठी बाराखडी आता चौदाखडी

मराठी बाराखडीची ओळख तर आपल्या सर्वांना शाळेपासूनच होते. मात्र आता ...
572-sevagram-bapu-kuti

बापू कुटीचे सेवाग्राम

वर्धा येथे राष्ट्रपिता महात्मा गांधी यांनी स्थापन केलेले सेवाग्राम हे वर्धा ...
p-539-harihareshwar-kalbhairav-temple-shiva-temple

श्री श्रीहरिहरेश्वर

महाराष्ट्रातील रायगड जिल्ह्यात श्रीवर्धन तालुक्यातील श्रीहरिहरेश्वर हे पुरातन धार्मिक स्थळ ...
bhau-daji-lad-sangrahalay

भाऊ दाजी लाड संग्रहालय

मुंबई शहरात इ.स १८५८ साली व्हिक्टोरिया राणीच्या राज्याभिषेकाप्रीत्यर्थ हे संग्रहालय ...

Loading…

About डॉ. भगवान नागापूरकर 1037 लेख
डॉ. भगवान नागापूरकर हे निवृत्त सिव्हिल सर्जन आहेत. ते ठाणे येथे वास्तव्याला आहेत. त्यांचे अनेक लेखसंग्रह आणि काव्यसंग्रह प्रसिद्ध आहेत.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*