गुणधर्म

करूं म्हटले करूं न शकलो   रोकू म्हटले रोकू न शकलो
जे जे स्फूरले येईल ते ते    ठरले असते होईल ते ते

बघूनी बाह्य जगला ठरवी   मिळवीन तेच सुख भावी
त्याचेसाठी स्थिती आगळी   उमज न येई ती सगळी

धडपड करीतो गडबड करीतो   त्याच चाकोरीतूनी जाऊ लागतो
सुप्त गुण हे अंगी लपले   उभारून ते येतील सगळे

मात करूनी विचारावरती    सुप्त गुण हे विजयी होती
गुणधर्म ही ईश्वरी योजना   घडते तेच म्हणूनी क्षणाक्षणा

डॉ. भगवान नागापूरकर
९००४०७९८५०
bknagapurkar@gmail.comमहासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

50-chandrabhaga

पंढरपूरची चंद्रभागा नदी

भीमा नदी पंढरपुरात चंद्रभागा नावाने ओळखली जाते. भाविक पंढरीत पाऊल ...
p-2281-kadav-ganpati-temple

दिगंबर सिद्धीविनायक, कडाव

कर्जत तालुक्यातील कडाव गावामधील हे बाल दिगंबर गणेशाचे अतिप्राचीन मंदिर ...
p-2062-Ralegan-Siddhi-04

पर्यावरण संवर्धक राळेगणसिध्दी

अहमदनगर जिल्ह्यातील राळेगण सिध्दी हे गाव मध्य महाराष्ट्रातील अहमदनगर जिल्ह्याच्या पारनेर ...
marathi-barakhadi-chaudakhadi

मराठी बाराखडी आता चौदाखडी

मराठी बाराखडीची ओळख तर आपल्या सर्वांना शाळेपासूनच होते. मात्र आता ...

Loading…

About डॉ. भगवान नागापूरकर 1108 लेख
डॉ. भगवान नागापूरकर हे निवृत्त सिव्हिल सर्जन आहेत. ते ठाणे येथे वास्तव्याला आहेत. त्यांचे अनेक लेखसंग्रह आणि काव्यसंग्रह प्रसिद्ध आहेत.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*