कायम मनीं वसावा विठ्ठल

ध्यावा गानिं दिसावा विठ्ठल
कायम मनीं वसावा विठ्ठल  ।।

नच जाणत मी निर्गुण ब्रह्मा
मजला केवळ ठावा विठ्ठल  ।।

जगतीं ऊन नि खड्डे काटे
वाटेवरी विसावा विठ्ठल  ।।

अंध पुरा मी, मार्ग दिसेना
तडफड ही – कवळावा विठ्ठल  ।।

थांबायाचें जेव्हां हृदया
तेव्हां मुखीं असावा विठ्ठल  ।।

सुभाष स. नाईक
Subhash S. Naik



महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

50-chandrabhaga

पंढरपूरची चंद्रभागा नदी

भीमा नदी पंढरपुरात चंद्रभागा नावाने ओळखली जाते. भाविक पंढरीत पाऊल ...
p-2281-kadav-ganpati-temple

दिगंबर सिद्धीविनायक, कडाव

कर्जत तालुक्यातील कडाव गावामधील हे बाल दिगंबर गणेशाचे अतिप्राचीन मंदिर ...
p-2062-Ralegan-Siddhi-04

पर्यावरण संवर्धक राळेगणसिध्दी

अहमदनगर जिल्ह्यातील राळेगण सिध्दी हे गाव मध्य महाराष्ट्रातील अहमदनगर जिल्ह्याच्या पारनेर ...
marathi-barakhadi-chaudakhadi

मराठी बाराखडी आता चौदाखडी

मराठी बाराखडीची ओळख तर आपल्या सर्वांना शाळेपासूनच होते. मात्र आता ...

Loading…

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*