अतृप्त भूक

चंद्रा तुझे रूप कसे रे,  गोंडसवाने छान

टक लावूनी बघता, हरपूनी जाते भान

मधूर शुभ्र नभी चंद्र तो,  जणू चांदीची थाली

अगणीत वाट्या विखूरलेल्या,  दिसे भोवताली

टपोर चांदणे वाहूनी जाते,  त्या थाली मधूनी

स्वाद लूटता धुंद होतो,  घेता ते झेलूनी

रिक्त होते एक वाटी ती, भरूनी जाई दुजी

प्राशन करिता सीमा नसे मग,  आनंदा माजी

अतृप्त सदा मन तरीही,  त्या चांदण्यापाई

आतूरतेने दुजा रात्रीची,  सतत वाट पाही

 

डॉ. भगवान नागापूरकर

९००४०७९८५०

bknagapurkar@gmail.com

 



महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

50-chandrabhaga

पंढरपूरची चंद्रभागा नदी

भीमा नदी पंढरपुरात चंद्रभागा नावाने ओळखली जाते. भाविक पंढरीत पाऊल ...
p-2281-kadav-ganpati-temple

दिगंबर सिद्धीविनायक, कडाव

कर्जत तालुक्यातील कडाव गावामधील हे बाल दिगंबर गणेशाचे अतिप्राचीन मंदिर ...
p-2062-Ralegan-Siddhi-04

पर्यावरण संवर्धक राळेगणसिध्दी

अहमदनगर जिल्ह्यातील राळेगण सिध्दी हे गाव मध्य महाराष्ट्रातील अहमदनगर जिल्ह्याच्या पारनेर ...
marathi-barakhadi-chaudakhadi

मराठी बाराखडी आता चौदाखडी

मराठी बाराखडीची ओळख तर आपल्या सर्वांना शाळेपासूनच होते. मात्र आता ...

Loading…

About डॉ. भगवान नागापूरकर 1074 लेख
डॉ. भगवान नागापूरकर हे निवृत्त सिव्हिल सर्जन आहेत. ते ठाणे येथे वास्तव्याला आहेत. त्यांचे अनेक लेखसंग्रह आणि काव्यसंग्रह प्रसिद्ध आहेत.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*